fbpx

साऊथ अभिनेता सुधीर वर्माची आत्महत्या

दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील अभिनेता सुधीर वर्मा याने काल (२३ जानेवारी) त्याच्या राहत्या घरी विशाखापट्टणम येथे आत्महत्या केली आहे. तो ४३ वर्षांचा होता. सुधीर वर्माने उचललेल्या या धक्कादायक पाऊलाने तेलुगू सिनेसृष्टी हादरली आहे. सुधीर वर्माच्या आत्महत्येबाबत त्याचा सह-कलाकार सुधाकर कोमाकुला आणि दिग्दर्शक वेंकी कुदुमुला यांनी पुष्टी केली आहे.

तेलुगू चित्रपटांचे दिग्दर्शक वेंकी कुदुमुला यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “कधीकधी सर्वात सुंदर हास्य खूप वेदना लपवते… तू असे करायला नव्हते पाहिजे… तुझ्या आत्म्याला शांती लाभो.” या बातमीमुळे साऊथ इंडस्ट्रीत दुःखाची लाट उसळली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: