fbpx

निषेध मोर्चाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – -महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यबद्द्ल अवमानकारक शब्द वापरून छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याचा निषेधार्थ आज मंगळवारी सकाळी निघालेल्या मुकमोर्चात 1 लाख नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले
खासदार छत्रपती उदयनराजे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, दीपक मानकर, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, मोहन जोशी, आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, संगीत तिवारी, अंकुश काकडे,रुपाली पाटील, अजित दरेकर, संजय बालगुडे, संतोष शिंदे, राजेंद्र कुंजिर, विकास पासलकर चंद्रकांत मोकाट आदी या मुकमोर्चात सहभागी झाले होते
आज सकाळी 11 वाजता उदयनराजे यांच्या हस्ते डेक्कन जिमखाना येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुकमोर्चास प्रारंभ झाला डेक्कन जिमखाना, टिळक चौक मार्गे लक्ष्मी रस्त्याने शगुण चौक,नगरकर तालिम चौक , बेलबाग चौक मार्गे लालमहालजवळ आली म्हालासमोरील जिजामाता चौकात मुकमोर्चाची सांगता झाली

Leave a Reply

%d bloggers like this: