fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यसह ७ निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यसह ७ निरीक्षकांच्या तडकाफडकी शुक्रवारी (ता.९) बदल्या करण्यात आल्या आहेत. हे आदेश पोलीस आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत. याबरोबरच राज्याच्या गृह विभागाने राज्यातील २२५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

पोलीस निरीक्षकाचे नाव (कंसात कोठून कोठे बदली झाल्याचे ठिकाण)
१) राजेश कुमार जगन्नाथ पुराणिक (पुणे शहर ते मुंबई शहर)
२) विजयकुमार आप्पासाहेब शिंदे (पुणे शहर ते मुंबई शहर)
३) मुलीधर गंगाधर करपे (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग)
४) दिपक माणिकराव लगड (पुणे शहर ते मुंबई शहर)
५) उदयसिंग भगवानसिंग शिंगाडे (पुणे शहर ते मुंबई शहर)
६) प्रकाश निवृत्ती खांडेकर (पुणे शहर ते मुंबई शहर)
७) विश्वास कोंडाजी थोरात (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग)

Leave a Reply

%d bloggers like this: