fbpx

सत्या हिंदुजा, अल्केमिक सॉनिक एन्व्हॉरमेंटचे संस्थापक साउंड अज फ्रीडम डायलॉग सादर करणार

मुंबई : सत्या हिंदुजा – विविधगुणी कलाकारस्पॅशियल साउंड एनव्हॉरमेंट कंपोझर आणि अल्केमिक सॉनिक एन्व्हॉरमेंटच्या संस्थापक (एएसई) मानसिक स्वातंत्र्य आणि आरोग्यासाठी नव्या वाटा खुल्या करण्याविषयी संवाद साधणार असून त्यासाठी ध्वनीचा साधन म्हणून वापर करणार आहेत. त्या डॉ. जेफ्री थॉम्प्सन यांच्यासह बोलणार असून डॉ. जेफ्री सेंटर ऑफ न्यूरोअकॉस्टिर रिसर्चचे संस्थापक- संचालरब्रेनवेव एंनट्रेनमेंट तज्ज्ञकंपोझरएज्युकेटरलेखकफ्युच्यरिस्ट आहेत. त्यांच्यासोबत ब्रिटिश व्हॉइस टीचर आणि फॅमिली कॉन्स्टलेशन्स तज्ज्ञ जिल पर्सही बोलणार असून हा कार्यक्रम २३ नोव्हेंबर २०२२ एएसई (२४ नोव्हेंबर २०२२, भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे १.३० वाजता) होणार असून प्रोजेक्ट इमर्स साउंड अज फ्रीडम डायलॉग हा व्हर्च्युअल अनुभव सादर केला जाणार आहे.

या अनुभवामागचा हेतू व्यक्त करताना सत्या म्हणाल्या, ‘आपल्या श्रवण विश्वाशी भावनिक आणि कल्पकतेने जोडले जाण्यासाठी श्रवणाचा सखोल दृष्टीकोन जाणून घेणे गरजेचे आहे. साउंड ऑफ फ्रीडम आपल्याला आजूबाजूच्या हवामानासाठी सुविधा शोधण्यास आवश्यक असलेला दृष्टीकोन व आकलन मिळवून देण्यासाठी मदत करेल. त्याचबरोबर स्वास्थ्य, मानसिक आरोग्य व स्वातंत्र्यासाठी खुले अवकाश तयार करण्याच्या हेतूने विविध मार्गांना चालना देण्यासाठी मार्गदर्शन करेल.’

जगभरातील लोकांसाठी अधिक शाश्वत हवामान कसे तयार करता येईल व त्यात ध्वनी कशाप्रकारे मदत करू शकते याचा शोध सत्या सध्या घेत आहे. आपली कला आणि जागतिक व्यासपीठावर विविध कलाशाखांना एकत्र आणण्याच्या क्षमतेतून त्यांनी सखोल श्रवण कौशल्य अंतर्गत स्वास्थ्य आणि बाह्य विपुलता साध्य करणे शक्य असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे.

एएसईसह सत्या बहुसंवेदी, साइट स्पेसिफिक स्पॅशियल ध्वनी अनुभव तयार करतात, जे श्रोत्यांना ‘ध्वनीमध्ये विचार’ करण्यास प्रोत्साहन देतात. आजकालच्या वातावरणात बहुतेक वेळेस ताण अनुभवणाऱ्या श्रवणक्षमतेच्या प्रत्येक पैलूला चालना देण्यासाठी व त्याला शांत करण्यासाठी त्यांच्या रचनांमध्येव त्याला शांत करण्यासाठी सत्या मंत्रोच्चार, आवाज, फील्ड रेकॉर्डिंग्ज आणि विविध उपकरणे ध सत्या सध्या घेत आहे. आपली कला आणि जागति मंत्रोच्चार, आवाज, फील्ड रेकॉर्डिंग्ज आणि विविध उपकरणांचा समावेश केलेला असतो. एएसईमध्ये विज्ञान आणि कलेचा संगम साधला जातो, ज्याला सत्या ‘भारावलेले सामूहिक अचेतन’ म्हणतात. एएसईने दीपक चोप्रा फाउंडेशनह नेव्हर अलोन ग्लोबल मेंटल हेल्थ समिटसाठी भागिदारी केली होती, तेव्हा या मिशनमधील सर्वात ताकदवान मॅनिफेस्टेशन मे २०२१ रोजी घडले होते. या समिटसाठी सत्या यांनी स्पॉटलाइट इंडिया हा तीन तासांचा कार्यक्रम तयार केला होता, ज्यामध्ये त्यांनी मन- शरीर औषध आणि देशाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी शाश्वत यंत्रणा उभारणीवर आधारित संवाद त्यांनी साधला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: