fbpx

पाकिस्तान झिंदाबाद घोषणे च्या निषेधार्थ मनसेने पाकिस्तानचा झेंडा जाळला

पुणे:पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ काल पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तान झिंदाबाद व हिंदुस्थान मुर्दाबाद” च्या घोषणा देण्यात आल्या . त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी युवासेना पुणे शहर चा वतीने पाकिस्तान त्या झेंड्याला लाथा मारल्या. नंतर मनसेने अलका चौकात पाकिस्तान झिंदाबाद ” घोषणे विरुद्ध आंदोलन केले. मनसेच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.

दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे’ या घोषणा मनसे व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी मनसेचे अजय शिंदे, बापू वासगावकर सारंग सराफ मनसेचे पदाधिकारीपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजय शिंदे म्हणाले,पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबाद व हिंदुस्थान मुर्दाबाद या घोषणा दिल्या आहेत. त्या एकदम चुकीच्या आहेत. देशद्रोही कृत्य असतानाही पीएफआयच्या कार्यकर्त्यांना पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत, असा इशारा राज यांनी दिला आहे. केंद्र सरकारने देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या या समर्थकांना अद्दल घडवली पाहिजे. नाहीतर या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मराठ्यांच्या मुठी आवळल्या तर या हरामखोरांना पळायला लागेल. सणासुदीच्या काळात यांच्यामुळे अशांतता पसरेल, त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, यामध्येच देशाचे हित असल्याचे अजय शिंदे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: