fbpx

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

पुणे : राज्यात सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. देसाई म्हणाले, या निर्णयावर प्रतिक्रीया मागवण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री व उपमख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येईल. मात्र माध्यमांनी याबाबत बोलण्याचा विपर्यास करू नये.

Leave a Reply

%d bloggers like this: