राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुणे दौऱ्यावर १५ ऑगस्टला करणार पुण्यात झेंडावंदन
पुणे: राज्यात शिंदे सरकार व फडणवीस सरकार नव्याने स्थापन झाले. राज्यपाल भगतसिंग कौशल यांनी मुंबई मध्येएका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी यांनी ‘गुजरात, राजस्थानचे लोक महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही,’ असे विधान केले होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राजीनामा द्यावा. म्हणून विरोधी पक्षांनी राज्यात आंदोलने केली. आता हा वाद विरोधी पक्ष पण विसरले आहेत. स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोशारी 11 ते 24 ऑगस्टपर्यंत राज्यपाल पुणे दौऱ्यावर येत आहेत.15 ऑगस्ट ला विभागीय आयुक्तालयात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत सौरभ राव, विभागीय आयुक्त, यांनी दिली.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाची माहिती देण्याबाबत सौरभ राव, विभागीय आयुक्त यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सौरभ राव म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सांग १३ ऑगस्ट 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमा अंतर्गत विभागीय आयुक्त यांच्यामार्फत पुणे विभागातील जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तेरा लाख इतके तिरंगे पुरविण्यात येणार आहेत. त्यापैकी दिनांक 30/ 7 /2022 रोजी 2,४६,००० व दिनांक ६/०८/२०२२ रोजी आठ हजार पन्नास हजार असे एकूण दहा हजार 96 हजार इतके तिरंगी शासनाकडून विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे प्राप्त झाले असून . असे सौरभ राव म्हणाले.
