छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळापूर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन
पुणे:स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळापूर येथे संभाजी ब्रिगेड व शंभुराज्याभिषेक ट्रष्टच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,
Read more