डेक्कन महाविद्यालयाचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत
पुणे : येरवडा येथील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री
Read Moreपुणे : येरवडा येथील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री
Read Moreमुंबई : गेल्या दोन वर्षात पावसाची सुरूवात ही वादळांनीच झाली आहे. यंदा देखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व
Read Moreमुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘फोर्ब्स’ मासिकाने गौरविलेली आणि मूळची बारामतीकर असणारी लंडनस्थित युवा उद्योजक आर्या तावरेनी आज उपमुख्यमंत्री अजित
Read Moreपुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२ साठीची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आपण ज्या प्रभाग आरक्षणांची वाट पाहात होतो,
Read Moreपुणे : परीक्षेसाठी सर्व विद्यापीठांनी एकच समान पद्धत वापरावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. टाळेबंदीनंतर विस्कटलेली शैक्षणिक गणिते
Read Moreचंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आयोजन पुणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आठ वर्षे
Read Moreपुणे : पुणे महापालिका आरक्षण सोडतीत एकुण १७३ जागांपैकी महिलांसाठी ८७ जागा आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये १७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी,
Read Moreशामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी जिंकली भव्य बक्षिसे
Read Moreवीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व अभिवादन
Read Moreभारतीय बाजारपेठेला बाह्यशक्ती वळण देऊ शकत नाही : माधव भंडारी
Read Moreपुणे : पुणे इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल अॅम्बेसेडर्स असोसिएशन (पीआयएफएए) आयोजित कार्यक्रमात आयसीआयसीआय प्रुडेन्शियल (एएमसी) चे कार्यकारी संचालक (इडी) आणि मुख्य माहिती अधिकारी (सीआयओ) एस. नरेन यांच्या हस्ते
Read Moreपुणे : ” बांधकाम मजुरांचे कायदेशीर हक्क आणि त्यांच्यासाठी उपाब्ध सुविधा याबाबत जनजागृती करण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे बांधकाम आणि इतर
Read Moreलॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित “मीडियम स्पाइसी” ची लज्जतदार झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एक वेगळा विषय आणि फ्रेश स्टारकास्ट यामुळे अवघ्या काही दिवसातच ट्रेलरने १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूव्जचा टप्पा गाठला आहे व प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. नोकरी की कुटुंब? करियर की रिलेशनशिप? प्रेमसंबंध की लग्न? गौरी की प्राजक्ता? अशा अजूनही काही प्रश्नांमध्ये गुरफटलेल्या एका शेफच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे असे ट्रेलर मधून स्पष्ट होत आहे. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या तरुण कलाकारांसह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलेल्या “मीडियम स्पाइसी”ने प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्कंठा वाढवली आहे. युवा नाटककार मोहित टाकळकर “मीडियम स्पाइसी” या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असून प्रत्येकवेळी एक वेगळा विषय घेऊन चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्या विधि कासलीवाल यांची भक्कम साथ त्यांना लाभली आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित, इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित “मीडियम स्पाइसी” ची लज्जतदार डिश १७ जून २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Read More