Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाची बाजी

तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने बाजी मारली आहे. तब्बल 14 वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने 3-0 अशी मात करत विजय मिळविला. या विजयाने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या विजया नंतर भारतीय पुरुष बॅडमिंटन संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांना शुभेच्छा संदेश दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading