कोल्हापुरात राजकीय चर्चांचे कट्टे, चंद्रकांत पाटलांची ‘चाय पे चर्चा’

कोल्हापूर: काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागली आहे.
काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडी यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून आज चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांची चाय पे चर्चा’ केली.

यावेळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, सुहास आण्णा लटोरे, सुदर्शन पाटील, प्रताप देसाई, किरण नकाते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: