कमवा आणि शिका योजना तात्काळ सुरु करा – अभाविप

पुणे: गेली अनेक दिवस वस्तीग्रह सुरू झाले आहे. त्याचा फायदा गोरगरीब विद्यार्थ्यांना झालेला आहे परंतु भरपूर विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कमवा आणि शिका योजना चालते परंतु अद्यापही ती योजना सुरू केली नाही त्यामुळे या योजनेपासून विद्यार्थी वंचित आहेत त्यासंदर्भात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कमवा आणि शिका योजनेला निवेदन दिलं. यावेळी उपस्थित पुणे महानगर सहमंत्री अमोल देशपांडे ,संचित तिवारी, नवनाथ कावळे आणि अन्य विद्यार्थी उपस्थित होते योजना तात्काळ सुरू न केल्यास तीव्र प्रकारे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: