Pune Metro – 3 वर्षे विलंब आणि 3 हजार कोटींचा बोजा पुणेकरांवर टाकणाऱ्या श्रेयजीवी भाजपच्या चंद्रकांत पाटीलांनी प्रथम त्यावर बोलावे – काँग्रेस चे प्रदेशप्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : पुणे मेट्रो विरोधात हक्कभंग दाखल करण्याची भाषा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष मा चंद्रकांत पाटीलांनी प्रथम काँग्रेसयुपीए’ काळातील मान्यताप्राप्त पुणेमेट्रो’स ३वर्षे विलंब लावल्या बद्दल व त्यापोटी ३००० कोटींचा बोजा पुणेकरांवर टाकल्या बद्दल श्रेयजीवीभाजपच्या मा चंद्रकांत पाटीलांनी प्रथम खूलासा करावा.. त्यावर बोलल्यास.. ते पुणेकरांच्या अधिक हिताचे ठरेल..असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात केले..!

वास्तविक, पुणे मेट्रो असो वा स्मार्ट सिटी प्रकल्प असो.. वा जायका प्रकल्प असो #श्रेयजीवी भाजप ने निव्वळ राजकीय हेतूने विलंब लावत दिखावा व भ्रष्टाचारा पलीकडे काहीही केलेले नाही.. व ही बाब आता पुणेकरांच्या लक्षात येऊ लागली आहे.. आणि म्हणूनच भाजप नेत्यांची तगमग सुरू झाली असून, त्याचा राग पुणे मेट्रो प्रशासनावर काढण्याचे काम पुण्याचे भाजपचे (कोल्हापूरकर) नेते मा चंद्रकांत पाटील करत आहेत… पुणे मेट्रोचा केंद्र सरकारचा २०% वाटा १०% वर का आणला(?).. यावर स्वपक्षास अर्थात मोदी सरकारला मा चंद्रकांत पाटील व मा फडणवीसांनी जाब विचारल्यास ते किमान पुणेकरांच्या हिताचे ठरेल व पुणेकर धन्यवाद देतील…!!

पुणे मेट्रो’च्या निधी बाबत ‘मोदी सरकारने’ घुमजाव करीत २०%चे अनुदान१०% वर आणले.. याचा पर्दाफाश सर्वप्रथम आपण (काँग्रेसने, १७जूनला२०२१ ला) केला…!
‘स्वारगेटकात्रज’ मेट्रो प्रकल्पास केंद्राने पुर्वमान्य २०% निधी अचानक १०% कमी करून, केंद्राच्या विश्वास घातकी भूमिकेची प्रचितीच दिली.. सु७२५ कोटीं पैकी मनपा वर ५०० व राज्यसरकार वर २२५ कोटी’चा बोजा विनाकारण पडणार आहे…या बाबत केंद्राने पुर्वमान्य धोरणा प्रमाणे निधी दिला नाही तर मा खोटारडे पंतप्रधान मोदीं साहेबांचे समोर
“पुणेकरांवरील ‘मेट्रोचा वाढीव व नाहक बोजा’ कमी करण्याकरता” काँग्रेस पक्ष निदर्शने करेल.. असा ईशारा ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: