Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

संगिता तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : अ. भा. कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि अ. भा. महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नेटाजी डीसूझा , म्हणाली भूपेश (महाराष्ट्र प्रभारी) या सर्वांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर केली
संगिता तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती प्रदेश महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी नियुक्ती जाहीर केली. संगिता तिवारी पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा तसेच पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस म्हणून काम केले आहे कॉंग्रेस पक्षाचे माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचा पुढाकार असतो , तसेच अनेक वर्षे महिला बचत गट प्रदर्शन , व्यवसाय व रोजगार उपलब्ध करून देणे, व्यवसाय मार्गदर्शन ,सामाजिक विषयावर शॉर्ट फिल्म फेस्टिवल असे अनेक उपक्रम कॉंग्रेस पक्षाचे अंतर्गत घेतले आहेत, कोरोना काळात श्रमिक रेल्वे मधुन जाण्यारया माइग्रेंट्स ला सर्व मदत पार्टी च्या बैनर खाली केली,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading