Tokyo Paralympic 2020-21 : शूटिंगमध्ये मनीष नरवालनला सुवर्ण तर सिंहराजला रौप्यपदक

Tokyo Paralympic 2020-21 : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा आजच्या दिवसाची सुरुवात सुवर्ण पदकाने झाली. शूटिंगमध्ये  50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताने सुवर्णपदकासह रौप्यपदक देखील मिळाले. भारताच्या मनीष नरवालने 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तर सिंहराजने  याच प्रकारात रौप्यपदक मिळविले आहे. सिंहराज अधानाने याआधी कांस्य पदकाची कमाई केली आहे. अधानाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदकावर आपलं नाव कोरले आहे. आता त्यानं रौप्यपदक जिंकून दुसरे पदक पटकावले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: