आप पुणे महापालिकेच्या निवडणूकिच्या सर्व जागा लढवणार -रंगाराज रचुरे

पुणे:  आम आदमी पक्षाने  दिल्लीमध्ये भरपूर चांगले काम केले आहे.आमच्या आप पक्षाच्या नगरसेवकांनी त्याच्या प्रभागात नागरिकांच्या अडचणी समजून त्या प्रभागात भरपूर उपाययोजना केल्या आहेत. तसे काम राज्यातल्या महानगरपालिकेमध्ये  निवडणूकिमध्ये निवडून  आल्यानंतर  काम  आमच्या आप आदमी
पक्षाला करायचे आहे.आम्ही आगामी  पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकित सर्व जागा लढवणार आहोत अशी माहिती  आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष रंगाराज राचोळे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. 
या पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य किशोर मंध्यान, विजय कुंभार,धनंजय शिंदे उपस्थित होते.
किशोर मंध्यान म्हणाले ,आमचे आप पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुठलाही घोटाळा न करता काम केले आहे. तसेच काम महाराष्ट्र मध्ये आप पक्ष करणार आहे. आप पक्षा मध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी आप पक्षा मध्ये या असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये किशोर मानध्यान यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: