परिवर्तनने पुणे महापालिकेतील 162 नगरसेवकांचे प्रगती पुस्तक केले प्रसिद्ध

पुणे : सजग मतदार ही प्रगल्भ लोकशाहीसाठी पूर्वअट आहे.मतदान करताना केवळ जाहीरातबाजी आणि घोषणाच्या भपक्यात मतदाराने वाहवत जाऊ नये. तर उमेदवाराने आधी केलेल्या कामाचा पूर्ण आढावा घाव्या हे लोकशाहीत अपेक्षीत आहे.आणि म्हणूनच नगरसेवकाने निवडून आल्यापासून काय काय केले याचा एक वस्तुनिठ लेखाजोखा आम्ही तयार केला आहे.1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2021 या चार वर्षांचा हा अहवाल आहे .अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत परिवर्तनचे अध्यक्ष इंदनील सदलगे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला परिवर्तनच्या भक्ती भावे, भरत बनाटे ,ओशीन शर्मा, प्रणव जाधव उपस्थित होते.
भरत बनाटे म्हणाले,परिवर्तनने खास बनवलेल्या nagrsevek.info या वेबसाईटवर बघण्यासाठी उपलब्ध आहे.
भक्ती भावे म्हणाल्या,आम्ही या नगरसेवकाचा कामाचा अहवाल बनवताना 5 निकष ठेवले
1)नगरसेवकानी त्याच्या हातात असणाया वॉर्डरत्यरिय निधीचा वापर कसा केला आहे?
2(महापालिकेच्या सर्वसाधारण नगरसेवकाची उपस्थिती किती आहे?
3)सर्वसाधारण सभेत नगरसेवकानी प्रशासनाला प्रश्न विचारण्याच्या वापर करत शहराचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला आहे काय)
4)महापालिकेच्या वेगवेगळ्या समित्या असतात त्यावर काम करण्याची संधी या नगरसेवकांना मिळाली आहे.
5)नगरसेवकांवर कोणतेही गुन्हे दाखल आहेत का?
सर्व माहिती ही माहिती अधिकार कायघयानुसार
मिळवली गेली.परिवर्तनने चांगले-वाईट ,योग्य -अयोग्य अशी भूमिका घेणे हेतूत टाळले आहे.
असे भक्ती भावे म्हणाल्या.
नगरसेवकानी केलेल्या खर्चाची माहिती
1)सर्व नगरसेवकानी मिळून एकत्रितपणे वापरलेल्या एकूण निधी -रु 90,90,87,326
2)सर्वाधिक खर्च लाइन टाकने ,इत्यादीवर झाला आहे.
एकूण खर्चाच्या 16.8/म्हणजे रु 15.31.42.413
3)महापालिकेत सर्वसाधारण सभेला सर्वात कमी उपस्थिती असणारे नगरसेवक रेश्मा भोसले .30/
4)महापालिकेत सर्वसाधारण सभेला सर्वाधिक उपस्थिती असणारे नगरसेवक :गायत्री खडके 95/
काही नोंदी

Leave a Reply

%d bloggers like this: