fbpx

क्विंझा इकोशिकची शुद्ध सेंद्रिय उत्पादने

क्विंझा इकोशिक ही जगातील एकमेव कंपनी आहे जी पूर्णत: सेंद्रिय उत्पादने “फेलविटा”ह्या सौन्दर्य उत्पादनांच्या माध्यमातून जनमानसात पोचविण्याचे काम करीत आहे.कंपांनीच्या विशेषज्ञ डॉ.विनीता विश्वकर्मा यांनी काही अमूल्य वनौषधींच्या सहाय्याने तयार केलेले “आयुप्राश”हे उत्पादन सर्व वयोगटासाठी जॅमच्या रूपात आरोग्याची संजीवनी ठरत आहे. इतकेच नाही तर “फेलविटा” हा आंघोळीचा साबण उत्तम व सेंद्रिय पद्धतीने तयार झालेली फळे,रस व इतर वनौषधींच्या तेलाच्या मिश्रणातून तयार केला जात आहे. कंपनीचे युवा कार्यकारी अधिकारी(सीईओ) श्री धरोहर विश्वकर्मा यांच्या मते ह्या उत्पादनांमध्ये औषधी गुण जास्त प्रमाणात असल्यामुळे ही उत्पादने विशेष श्रेणीत समविष्ट होतात.कंपनीचे मार्केटिंग व तांत्रिक सल्लागार श्री पणशीकर यांनी उत्पाडांच्या औषधी गुणांवर भाष्य केले. ही उत्पादने सर्व मॉल्स व अप्पर श्रेणी मार्ट्स मध्ये उपलब्ध असतील असे नमूद केले.महितीसाठी संकेतस्थळ http://www.quincza.com

Leave a Reply

%d bloggers like this: