fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRA

गुटखा विक्रेत्यास सुनावली पोलिस कोठडी

अहमदनगर: कर्जत श्रीगोंदा रस्त्यावरील केवाडीजवळ पोलिसांनी दुचाकीवरून कर्जतकडे येणाऱ्या गुटखा विक्रेत्यास पकडले. त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे..

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना कर्जत ते श्रीगोंदा रस्त्यावर एक दुचाकीवर हिरा गुटखा एक व्यक्ती घेऊन कर्जतकडे येत असल्याची माहिती मिळाली. यादव यांनी तत्काळ पोलिस पथक पाठवून बिटकेवाडी शिवारातील हॉटेल न्यू साईजवळ या दुचाकीस्वारास धावण्याचा इशारा केला. सय्यद फारुक आमीन (वय १९, रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड असे. आव असल्याचे त्याने पोलिसांना रंगाच्या गोणीचा संशय आल्याने पोलिसांनी दोन पंचासमक्ष पाहणी

पुडे आढळले. त्याचा पंचनामा केला असता, ५ हजार ५५४ रुपये किमतीचा हिरा पान मसाला, तसेच २ गजार ३०० रुपयांची रोख रक्कम व २५ हजार रुपये किमंतीची मोटासायकल, असा एकूण ३२ 248 रुपयांचा मुद्देमाल मानवी शरीरास अपायकारक

किंवा जवळ बाळगण्यास बंदी असताना जवळ बाळगून विक्री करण्याचा प्रयत्न करताना आढळून आला. त्यामुळे विक्रेत्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदर सुनील खैरे यांनी तशी फिर्याद दिली. कर्जत पोलिसांनी आरोपीम

असता, न्यायालयाने त्यास ती दिवसांची पोलिस कोठडी सुनावली ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलि निरीक्षक सुरेश माने, अंमलद पांडुरंग भांडवलकर, भाऊसाहे यमगर सुनील चंदन, स्याम यांनी केली

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading