‘न्यूट्रस्युटिकल्स’ विषयावरील कार्यशाळेस प्रतिसाद

पुणे, दि. २२ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी ‘ आयोजित ‘न्यूट्रस्युटिकल्स ‘ विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेस शनीवारी चांगला प्रतिसाद मिळाला.

२१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा रोजी राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती

. ऑन लाईन झालेल्या या कार्यशाळेत डॉ सुहीत गिल्डा यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे अध्यक्ष स्थानी होते .कार्यशाळेच्या निमंत्रक डॉ किरण संजय भिसे यांनी प्रास्ताविक केले . प्रा अस्मा मोकाशी ,प्रा रजत सय्यद ,प्रा अरिझ सिद्दिकी ,प्रा स्वप्नील दौंडे ,डॉ शर्वरी हर्डीकर यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: