या उत्सवाचा काळत “द बॉडी शॉप” सह आपल्या प्रियजनांना द्या भेटवस्तू

लवकरच मोठ्या उत्सवांची सुरवात होत आहे, आणि ही वेळ आहे आपल्या प्रियजनांसोबत आनंदचा, झगमगाटाचा आणि आणि भेटवस्तूंचा उत्सव साजरा करण्याची . द बॉडी शॉप या सनासुदच्या काळात आपल्या प्रियजनांसोबत उत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक भेटवस्तू सोबत तैयार आहे. उत्सवाच्या काळत भेटवस्तु देण्यासाठी मीठाईचे बॉक्स आणि ड्राई फ्रूट्स बास्केट द बॉडी शॉप कडून खास तयार केले गेले आहेत.
हे गिफ्ट हॅम्पर्स वाजवी दरात, आकर्षक व खास सजावटीचे तर आहेतच आणि याचबरोबर शरीराच्या पोष्टीकतेची काळजी देखील बॉडीशॉप कडून घेतली जाते. येथे जगभरातील दर्जेदार उत्पादनांचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या वस्तू आपणास निश्चीतच खास अनुभव देतील . महामारीच्या काळत सामाजिक समारोह करने शक्य नाही अश्यातच चांगल्या आकर्षक, दर्जेदार भेटवस्तू आपल्या परिवार आणि दोस्तांस आपल्या उपस्थितचा अनुभव देतील.

या उत्सवाच्या हंगामात कचरा निवडणार्‍या महिलांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी ‘बॉडी शॉप इंडिया’ ने प्लॅस्टिक फॉर चेंज (पीएफसी) इंडिया फाउंडेशनशी भागीदारी केली. आपल्या समुदायाशी जोडले गेलेले, द बॉडी शॉप “एनएआरआय (न्यूट्रिशन-एबिलिटी-रीट्रेनिंग-इन्क्लूजन)” प्रोजेक्टच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि स्थिरता यासाठी काम करत आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून बॉडी शॉप भारताच्या अदृश्य आघाडीच्या कोविड -१९ योद्धा, वेस्टेज पिकर्सच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न करीत आहे. बॉडी शॉपने एन.ए.आर.आय. प्रकल्प स्थापित केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा गोळा करणार्या महिलांना मदत करण्यासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बॉडी शॉप आपल्या सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधील ग्राहकांना २० रुपयांची ऐच्छिक ग्राहक देणगीची विनंती करत आहे आणि 20 रुपये देणार्‍या प्रत्येक ग्राहकास त्याच किमतीचा बॉडी शॉप फंड मिळेल. या प्रयत्नातून, बॉडी शॉपने पोषण, क्षमता, कचरा निवडक महिलांचे पुन्हा प्रशिक्षण आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या 6 महिन्यांत 5 दशलक्ष रुपये उभे करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
द बॉडी शॉप इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रुती मल्होत्रा यांनी या प्रकल्पाबद्दल सांगितले की, “आमच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण समाजासाठी चांगले काम करू शकतो या विचाराशी आमची संस्थापिका अनीता रोडिक मनापासून बांधील आहेत. प्रोजेक्ट एन.ए.आर.आयच्या माध्यमातून आम्ही जागरूकता निर्माण करून आणि सक्रियतेच्या भावनेने कार्य करून स्थानिक समुदायांच्या हितासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प्लॅस्टिक फॉर चेंजबरोबर जागतिक भागीदारी केली आहे, आम्ही कोविड -१९ मध्ये भारतातील कचरा उचलणार्या महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम करत आहोत. यावर्षी आपण सर्व कोविड -१९ साथीच्या आजाराच्या तीव्रतेने प्रभावित झालो आहोत, स्वत: ला जोखमीत टाकुन मोठ्या जोखमीपासून आपले संरक्षण करणार्या या अग्रगामी योद्धांचे आम्ही मोठे आभारी आहोत? उत्सव जसजसा जवळ येत आहेत, तसतसे आम्हाला त्यांच्या जीवनात खरोखर बदल घडवायचे आहेत जेणेकरून त्यांचे प्रयत्न आम्हाला सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतील.

Leave a Reply

%d bloggers like this: