कोरोना – राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ % वर

  • आज ८,२४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,०३,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९.८५ % एवढे झाले आहे.
  • आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,०६,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७२,८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २५,२९,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,२५,४१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

*पुणे शहर ..! ………- दिवसभरात 284 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 322 रुग्णांना डिस्चार्ज.
– 16 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. – एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या -160961
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-5605
– एकूण मृत्यू – 4211
– एकूण डिस्चार्ज- 151145

Leave a Reply

%d bloggers like this: