IPL 2020 – राजस्थान रॉयल्सचा चेन्नई वर 7 विकेट्सने विजय

IPL 2020 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नईच्या संघाला 20 षटकांत 6 बाद 125 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेलेल्या राजस्थानचा सुरुवातीला डगमगताना दिसला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जॉस बटलर यांनी संयमी खेळी करत राजस्थानच्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: