Monday, August 31, 2026
PUNE

रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या अध्यक्षपदी भरत पाटील

पुणे, दि. १२ – रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या अध्यक्षपदी भरत पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी सेक्रेटरीपदी डॉ सिमरन जेठवानी तर खजिनदारपदी होमी वाडिया यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष ब्रिग्रेडियर डॉ अमरजीत सिंह यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.
ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल रश्मी कुलकर्णी व सहाय्यक प्रांतपाल पल्लवी साबळे आदी उपस्थित होते.१२ ओगस्ट २०२० रोजी हा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading