fbpx

रविवारी राज्यात ३,३९० कोरोना रुग्णांची नोंद; तर १२० जणांचा मृत्यू

मुंबई, दि. १४ – राज्यात आज ३ हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ६३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५० हजार ९७८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ५३ हजार ०१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण १ लाख ०७ हजार ९५८ इतकी झाली आहे.

१४ जून पुण्यातील करोना रुग्ण स्थिती
– दिवसभरात ३२० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – १२३
– बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
एकूण रुग्ण – ६२१०
– आज दिवसभरातील एकूण मृत्यू – ९
– पुण्यातील एकूण मृत्यू – ४४८
– शहारतील एकूण गंभीर रुग्ण – २०३
– व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ४५
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – ९६५६
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – २९९८
– आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- २१३

Leave a Reply

%d bloggers like this: