लातूर येथील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अधिष्ठात्यांना कारणे दाखवा नोटीस
कोविड उपचाराचे औषध विकत आणण्यास सांगितल्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल मुंबई, दि. १९- लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड
Read More