Good news बाराशे पोलिसांची कोरोनावर मात
मुंबई, दि. १३ – मुंबईत कोरोनाबधित पोलिसांचा आकडा २,०२८ वर पोहचला आहे. दिलासादायक म्हणजे गेल्या तीन दिवसांत ३८० पोलिसांनी कोरोनावर मात केली असून, गुरुवारपर्यंत १,२३३ कोरोना योद्धा घरी परतले. यापैकी ३३४ योद्धे पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत.