fbpx

पुण्यातील पडड्यामागील कलाकारांना covid-१९ रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वस्तूंचे वाटप

पुणे, दि. 2 – संवाद पुणे व समर्थ युवा फौंडेशन च्या वतीने पुण्यातील पडद्यामागच्या कलावंतांनसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी covid-१९ या रोगाच्या प्रतिकारसाठी आज मंगळवारी सॕनिटायझर, मास्क, ड्रायफ्रुट व आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप बालगंधर्व रंगमंदिर येथे केले. यावेळी पडड्यामागील कलाकारांनी आपल्या व कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान श्री राजेश पांडे यांनी केले या प्रसंगी संवादाचे अध्यक्ष सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, रंगमंचीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले, अरुण जगताप, अरुण पोमण, रणजीत सोनावळे व ४० रंगमंचीय कलाकार उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: