fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENT

आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘गुलाबो सीताबो’ चा ट्रेलर रिलीज

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा चित्रपट ‘गुलाबो सीताबो’ याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अलीकडेच हा सिनेमा सिनेमागृहात नव्हे तर ओटीटी फ्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी मिळाली आहे. या सिनेमाविषयी अमिताभ बच्चन यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून माहिती दिली आहे. त्यानी ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि सांगितले की, हा ट्रेलर 22 मे रोजी (आज) संध्याकाळी 4 वाजता रिलीज होईल. पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना दिसत आहेत. दोन्ही स्टार्सचा लुक पाहण्यासारखा आहे.दरम्यान,आयुष्मानने अमिताभ बच्चनसोबतचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते. त्याने कॅप्शनमध्ये अमिताभचे कौतुक केले आणि शतकाचा महान नायक म्हणून त्यांचे वर्णन केले. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्यासोबत बसलेली व्यक्ती शतकाचा महान नायक आहे. ते त्याचा वेश बदलून बसले आहेत ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा माझी इतकी मोठी मजल कि मला फरक पण पडत नाही, अशा एक्सप्रेशनमध्ये मी बसेन’. बरं ट्रेलर लवकरच येत आहे.

दरम्यान,आयुष्मानने अमिताभ बच्चनसोबतचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते. त्याने कॅप्शनमध्ये अमिताभचे कौतुक केले आणि शतकाचा महान नायक म्हणून त्यांचे वर्णन केले. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्यासोबत बसलेली व्यक्ती शतकाचा महान नायक आहे. ते त्याचा वेश बदलून बसले आहेत ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा माझी इतकी मोठी मजल कि मला फरक पण पडत नाही, अशा एक्सप्रेशनमध्ये मी बसेन’. बरं ट्रेलर लवकरच येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: