fbpx
Saturday, December 2, 2023

Day: May 20, 2020

ENTERTAINMENTMAHARASHTRA

मनोरंजन विश्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई दि २०: शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील

Read More
PUNE

‘पर्सनलाइज्ड मेडिसिन’क्षेत्रात थ्री -डी प्रिंटिंग ची महत्वाची भूमिका:डॉ.शुभीनी सराफ —

थ्री -डी प्रिंटिंग वरील राष्ट्रीय वेबिनार ला चांगला प्रतिसाद  पुणे : ‘प्रत्येक रुग्णाच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव निर्मिती पासून औषध आणि पोषक घटक निर्मितीपर्यंत ‘पर्सनलाइज्ड

Read More
MAHARASHTRAPUNE

पुण्याहून परभणीकडं पायी निघालेल्या ऊसतोड मजुराचा अन्न पाण्याविना मृत्यू

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरित कामगार आणि मजूरांना बसला आहे. अनेकांचे घराच्या ओढीनं पायपीट सुरु

Read More
MAHARASHTRA

मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करावा,सरकारने हिंमत दाखवावी, मंदिरातील पैसा गरिबांसाठी वापरावा – प्रकाश आंबेडकर

पुणे, दि. 20 – कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका

Read More
PUNE

पुण्याच्या कंटेन्मेंट क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल चे अविरत सेवाकार्य   

पुणे:  कोरोना विषाणू साथीच्या  तावडीत सापडलेल्या पुणे शहराच्या विविध भागात कंटेन्मेंट क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल चे सेवाकार्य सुरूच असून आज

Read More
ENTERTAINMENT

अखेर भाईजान पोहचला ‘गॅलेक्सी’वर

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव बळावत असल्याचं लक्षात येताच महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. ज्यानंतर सर्वच स्तरांतील नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा

Read More
PUNE

विनायक नवयुग मित्र मंडळातर्फे २ हजार ५०० गरजू कुटुंबांना मदत

पुणे : कोरोनाच्या सावटामुळे बाधीत झालेल्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये कोरोनामुळे अतिशय बिकट

Read More
MAHARASHTRAPUNE

आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि आदित्य ठाकरे यांच्यात रंगले ‘ट्विटर वॉर’

परदेशात अडकलेल्या मराठी माणसांना मायदेशात परत आणण्याचा मुद्दा पुणे : माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार

Read More
MAHARASHTRAPUNE

अकरावीची केंद्रीय आँनलाईन (CAP) प्रवेशप्रक्रिया यंदा शाळा,काँलेज स्तरावर राबवा

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र पुणे – इयत्ता ११वी करीता केंद्रीय आँनलाईन

Read More
PUNE

ईद साधेपणाने साजरी करण्याचे डॉ. पी. ए. इनामदार यांचे  आवाहन

 पुणे: कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि  कर्तव्याचा भाग म्हणून  रमजान ईदचा सण  साधेपणाने साजरी करावा ,घरातच नमाज पठण करावे,असे आवाहन

Read More
MAHARASHTRA

परदेशी शिष्यवृत्तीबाबत घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून स्थगिती

मुंबई : राज्यातून परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत सामाजिक न्याय विभागाने काही बदल करण्याचा निर्णय घेतला होता. तर नवीन काढलेल्या

Read More
MAHARASHTRA

कवी मनाच्या नेत्याने दिला थेट मोदींना सल्ला

साताऱ्यातील कवी मनाचा नेता आणि बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला ‘अभिजीत बिचुकले’ नेहमीच चर्चेतअसतो. यापूर्वी सुद्धा बिचकुले अनेक वेळा

Read More
ENTERTAINMENT

पोलिसांचे महत्त्व सांगणारा ‘कवच’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याशी प्रामाणिकपणे जागत महाराष्ट्राचे पोलीस कायमच समाजाच्या सुव्यवस्थेसाठी झटत असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ऑन ड्युटी २४ तास अहोरात्र सुरक्षेसाठी झटणारे पोलिस आज देशावर ओढवलेल्या सामाजिक आपत्तीतही सर्वांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण पोलिसांचे कार्य कधीही सामान्यांच्या नजरेत येत नाही. त्यांचे हे कार्य एखाद्या ‘कवच-कुंडला’सारखचं असतं. पोलिसांच हे कवच आपल्याभोवती असल्याने आपण आज सुरक्षित आहोत. याची जाणीव करुन देणारा ‘मातृपितृ फिल्म्स’ कंपनी निर्मित कवच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  घनशाम विष्णूपंत येडे या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करणार आहेत.  रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला सुरक्षाकवच प्रदान करण्याचं कार्य करते. त्याचप्रमाणे समाजाच्या स्वास्थ्यासाठी पोलिसांचे ‘सुरक्षा कवच’ गरजेचे आहे. हे ‘सुरक्षा कवच’ आपल्याभोवती नसेल तर सामाजिक अस्वस्थतता निर्माण होऊ शकते. हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत दिग्दर्शक घनशाम विष्णूपंत येडे यांनी आजवर ‘बोला अलख निरंजन’ हा नवनाथांवरचा चित्रपट घराघरात पोहोचवला तसेच सीमेवर लढणाऱ्या फौजी बांधवांच्या मनोबलासाठी ‘चल रे फौजी’ या चित्रपटाची निर्मिती पूर्ण केली आहे. आता पोलीस बांधवांच्या मदतीने कवच हा चित्रपट ते प्रेक्षकांसाठी आणणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने समाजाच्या रक्षणासाठी पोलिसांचे ‘सुरक्षा कवच’ किती महत्त्वाचे आहे? याची जाणीव जनसामान्यांना होईल असा विश्वास घनशाम येडे यांनी व्यक्त केला. करोनाच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईतही पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील कवच चित्रपटातील शीषर्क गीत लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे संगीत सूरज यांचे असून चित्रपटाचे छायांकन सरफराज खान करणार आहेत.

Read More
PUNE

पुणे येथील उमर मस्जिदच्या ट्रस्टने घेतला ऐतिहासिक निर्णय

पुणे- सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण भारत भर असल्यामुळे अनेक लोकांचे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाले आहे. व लॉकडॉन मुळे अनेक कुटुंबावर

Read More
PUNE

योगोदा सत्संग सोसायटीच्या वतीने गरजूंना अन्नधान्याचे कीट वाटप

पुणे : मानव सेवा आणि अध्यात्माच्या माध्यमातून देशभर कार्यरत असलेल्या योगोदा सत्संग सोसायटी आॅफ इंडिया या अध्यात्मिक संस्थेच्या पुणे केंद्राच्या

Read More
PUNE

पोलिसांना आणि गरजूंना एक हात मदतीचा- आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुर्नवसन केंद्राचा पुढाकार

पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या संरक्षणासाठी उतरलेल्या पोलिसांचा देखील सर्व घटकांइतकाच महत्वाचा वाटा आहे. त्यात असह्य उन्हाळा सुरु झाल्याने त्यांना

Read More
%d bloggers like this: