“सनई चौघडे” मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम
झी मराठीची नवी मालिका ‘सनई चौघडे” मध्ये अभिनेता राज हंचनाळे एका दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘जय खानोलकर’ ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल राजने मनमोकळ्या गप्पा मारल्या. “माझ्या व्यक्तिरेखेचे नाव जय खानोलकर आहे. तो खूप प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि थोडासा अॅटिट्युड असलेला आहे.
Read More