Wednesday, April 1, 2026

TECHNOLOGY

Latest NewsTECHNOLOGY

महिलांसाठी सुरक्षित डिजिटल संवादाला नवा अर्थ देण्यासाठी एफआरएनडी कडून ‘सुरक्षित कन्व्हर्झेशन्स’ लाँच

  पुणे : भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची पुढची लाट टियर २-४ शहरांमधून ऑनलाइन येत आहे. अशा वेळेस विशेषत: सार्थक संपर्काच्या शोधात असणाऱ्या

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

सॅमसंग इंडियाकडून गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी लाँच

 सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज ऑल-न्‍यू गॅलेक्‍सी एफ७० सिरीजमधील पहिला स्‍मार्टफोन ‘गॅलेक्‍सी एफ७०इ ५जी’च्‍या लाँचची घोषणा

Read More
Latest NewsPUNETECHNOLOGY

लिथियम बॅटरीला आता सोडियम आयन बॅटरीचा पर्याय विकसित करण्यात पुण्यातील शात्रज्ञ डॉ. विलास शेळके यांना यश

पुणे  : इलेक्ट्रिक वाहने अचानकपणे पेटण्याच्या अनेक घटना घडल्याचे आपण ऐकतो मात्र आता, नजीकच्या भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी वाहनांमध्ये लिथियम

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

ओप्पो इंडियाने प्रीमियम रेनो१५ सिरीज केली लाँच

ओप्पो इंडियाने आज त्यांची प्रीमियम रेनो१५ सिरीज लाँच केली, त्यामध्ये रेनो१५ प्रो, रेनो१५ प्रो मिनी आणि रेनो१५ ही तीन प्रकारची

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETECHNOLOGY

VLSID 26 पुरस्कार सोहळ्यात डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार

पुणे : भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या VLSID 26 पुरस्कार सोहळ्यात व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडियातर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय

Read More
BusinessLatest NewsMAHARASHTRATECHNOLOGYTOP NEWS

सेमी कंडक्टर उत्पादन क्षेत्रात आघाडी घेण्याची महाराष्ट्राची क्षमता

  व्हीएलएसआय सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सत्य गुप्ता यांचे प्रतिपादन पुणे: प्रतिनिधी संगणकापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व तंत्रज्ञानांमध्ये अनिवार्य असलेल्या सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

वी ने सुरु केली भारताची पहिली रिचार्ज-लिंक्ड हँडसेट चोरी आणि नुकसान विमा योजना

पुणे : भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी, वी ने खासकरून आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही डिव्हायसेससाठी मोबाईल हँडसेट चोरी आणि नुकसान विमा योजना सुरु केल्याची घोषणा आज केली. टेलिकॉम उद्योगक्षेत्रात अशी योजना पहिल्यांदाच आणली जात आहे. निवडक प्रीपेड रिचार्ज पॅकसोबत उपलब्ध असलेली ही अनोखी योजना आणून वी ने टेलिकॉम बाजारपेठेतील एक मोठी उणीव भरून काढली आहे. बहुतेक सामान्य विमा पॉलिसी केवळ फोनच्या ‘नुकसानी‘ची भरपाई करतात. पण ग्राहकांची सर्वात मोठी चिंता असते, फोन चोरीला गेला तर काय करायचे याची. वी ने आणलेली ही नवीन योजना खास आहे, कारण ती मोबाईल चोरी किंवा गहाळ होण्याच्या धोक्यापासून संरक्षण देते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) मे २०२५ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, भारतातील सुमारे ८५.५ टक्के कुटुंबांकडे किमान एक स्मार्टफोन आहे. एका उद्योग अहवालानुसार, हँडसेट विमा बाजार यावर्षी $२.६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो वार्षिक जवळपास १४ टक्के दराने वाढत आहे. मध्यम किमतीचे फोन बदलण्याचा सरासरी खर्च सामान्यतः ₹२०,००० ते ₹२५,००० दरम्यान असतो. फोन चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास ग्राहकाला हा मोठा खर्च स्वतः करावा लागतो. वी ची नवीन योजना ग्राहकांना याच मोठ्या खर्चापासून वाचवण्यासाठी मदत करते. वी चा हँडसेट चोरी आणि नुकसान विमा रिचार्ज हा फोनच्या संरक्षणासाठी सर्वात किफायतशीर पर्याय आहे. हे विमा संरक्षण तीन वेगवेगळ्या प्रीपेड पॅकसह उपलब्ध आहे: ₹६१ चा पॅक: ३० दिवसांची वैधता, ₹२०१ चा पॅक: १८० दिवसांची वैधता आणि ₹२५१ चा पॅक: ३६५ दिवसांची वैधता. या तिन्ही पॅक्समध्ये ग्राहकांना डेटा फायद्यांसोबतच, फोन गहाळ झाल्यास किंवा चोरी झाल्यास ₹२५,००० पर्यंतचे विमा संरक्षण मिळते. वी ने बाजारपेठेतील प्रमुख समस्या ओळखल्या आणि त्या सोडवण्यासाठी ही नवी योजना आणली आहे, जी विमा संरक्षणाला दैनंदिन प्रीपेड पॅकमध्ये समाविष्ट करते. पारंपरिक विमा पॉलिसी खूप महाग असतात आणि त्यासाठी एकरकमी मोठी रक्कम भरावी लागते, जी सर्वांना परवडणारी नसते. विमा काढण्याची प्रक्रिया सामान्यतः क्लिष्ट असते, खूप कागदपत्रे लागतात आणि ती सहज उपलब्ध नसते. वी ने या उणिवा दूर केल्या आहेत. वी ने विम्याचा खर्च थेट दैनंदिन प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये समाविष्ट केला आहे. यामुळे ग्राहकांवर विम्याचा बोजा पडत नाही. हे पैसे “व्यवस्थित व्यवस्थापित करण्यायोग्य” आणि “वाढीव रिचार्ज पेमेंट्स” द्वारे भरले जातात. वी ने विम्याची प्रक्रिया सोपी, स्वस्त आणि रिचार्ज इतकीच सहज उपलब्ध करून दिली आहे. खूप मोठ्या ग्राहक वर्गाला याचा फायदा होईल. वी ने केवळ विम्याची किंमतच कमी केली नाही, तर विमा मिळवण्याची आणि दावा करण्याची संपूर्ण प्रक्रिया देखील सोपी केली आहे. पारंपारिक विमा दाव्यासाठी अनेकदा खूप कागदपत्रे जमा करावी लागतात आणि प्रक्रिया वेळखाऊ असते. वी ने ही प्रक्रिया पूर्णपणे ‘डिजिटल‘ केली आहे. ग्राहकांचा आधीपासून उपलब्ध असलेला डेटा वापरल्यामुळे कागदपत्रांची गरज कमी झाली आहे आणि ग्राहकाला मदत खूप जलद मिळते. ग्राहकांना आता विम्यासाठी वेगळ्या एजंटकडे जाण्याची किंवा स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्याची गरज नाही. फक्त नेहमीचा रिचार्ज पॅक विकत घेतल्यावर विमा आपोआप मिळतो. यामुळे विमा संरक्षण घेणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले आहे. वी ने विमा मिळवण्यापासून ते दावा करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सोपी, वेगवान आणि त्रासमुक्त बनवली आहे. वी ची हँडसेट चोरी विमा योजना: उत्पादन एमआरपी विमा रक्कम टेल्को लाभ हँडसेट विमा वैधता ६१ रुपये   २५,००० रुपयांपर्यंत १५ दिवसांसाठी २ जीबी ३० दिवस २०१ रुपये ३० दिवसांसाठी १० जीबी

Read More
Latest NewsNATIONALPUNETECHNOLOGYTOP NEWS

जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन’ उत्साहात साजरा : पुण्यात भव्य रॅलीद्वारे डिजिटल मुक्तीचा संदेश

  पुणे: डिजिटल उपकरणांच्या अतिवापराने तुटलेल्या मानवी संबंधांना पुन्हा जोडण्यासाठी आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘झेप फाउंडेशन’ आणि ‘स्वान

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTECHNOLOGYTOP NEWS

एक आदर्श ‘झेप’ WDDD – 10 डिसेंबरला जागतिक डिजिटल डिटॉक्स दिनाचे (WDDD) आयोजन 

  पुणे : प्रतिनिधी डिजिटल उपकरणांच्या अतिरेकामुळे तुटलेल्या कुटुंबांना पुन्हा जोडण्यासाठी, मुलांचे हरवत चाललेले बालपण वाचवण्यासाठी आणि समाजाला या डिजिटल

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

शाओमी इंडियातर्फे रेडमी १५ सी ५ जी लॉन्चची घोषणा

पुणे  : शाओमी इंडियाने आज रेडमी १५ सी ५जी लॉन्च केल्याचे जाहीर केले. हा असा स्मार्टफोन आहे जो आकर्षकरित्या स्लीक

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

सॅमसंगकडून स्‍टायलिश गॅलेक्‍सी ए१७ ५जी लाँच

एआय नाविन्‍यता, सुधारित टिकाऊपणा आणि ओआयएस सक्षम नो शेक कॅमेरा गॅलेक्‍सी ए१७ ५जी मध्‍ये चाहत्‍यांची आवडती एआय वैशिष्‍ट्ये – सर्कल

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

वी ने पुण्यात ५जी सेवांचा शुभारंभ केला

  देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी, वी उद्यापासून पुण्यामध्ये ५जी सेवा सुरु करत आहे. गेल्या महिन्यात वी ने नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या ५जी सेवा सुरु केल्या. वी च्या अत्याधुनिक कनेक्टिविटीचा अनुभव आता पुणेकरांना देखील घेता येणार आहे. वी ने भारतामध्ये आपल्या ५जी नेटवर्कची सुरुवात मुंबईपासून मार्च २०२५ मध्ये केली. आता पुणे हे वी ची ५जी कनेक्टिविटी असलेले महाराष्ट्रातील पाचवे शहर आहे. वी ला जिथे ५जी स्पेक्ट्रम मिळाले आहे त्या १७ प्रायॉरिटी सर्कल्समधील २३ शहरांमध्ये ५जी विस्तार करण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे, त्याचाच हा एक भाग आहे. पुणे शहराच्या आधी वी ने आपल्या ५जी सेवा मुंबई, दिल्लीएनसीआर, बंगलोर, म्हैसूर, नागपूर, चंदिगढ, पटना, जयपूर, सोनिपत, अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मेरठ, मलप्पुरम, कोझिकोडे, विशाखापट्टणम, मदुराई, आग्रा, कोची आणि थिरुवनंतपूरममध्ये सुरु केल्या आहेत. ज्यांच्याकडे ५ जी सक्षम डिव्हायसेस आहेत असे पुण्यातील वी युजर्स उद्यापासून वी ५जी सेवा वापरू शकतील. शुभारंभाच्या निमित्ताने वी आपल्या युजर्सना २९९ रुपयांपासून पुढील किमतीच्या प्लॅन्सवर अनलिमिटेड ५जी डेटा पुरवत आहे. हायडेफिनिशन स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अधिक वेगवान डाउनलोड आणि रिअलटाईम क्लाऊड ऍक्सेस यांचा आनंद वी ग्राहक घेऊ शकतील. वोडाफोन आयडियाचे ऑपरेशन्स डायरेक्टर,रोहित टंडन यांनी सांगितले, “पुण्यामध्ये वी ५जी सुरु करत असताना, आम्ही दक्खनच्या राणीला कनेक्टिविटीच्या भविष्याचे लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमचे अत्याधुनिक ५जी आणि सर्वत्र पसरलेल्या ४जी सेवा यांच्यासह आमच्या युजर्सना अधिक जास्त पर्याय व प्रगत अनुभव मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वाढत्या मागण्या आणि ५जी हॅन्डसेट्सचा वाढता वापर यांना अनुसरून, आमच्या ५जी सेवा अतिशय पद्धतशीरपणे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट ५जी अनुभव मिळवून देण्यासाठी वी ने एरिक्सनसोबत हातमिळवणी करून, प्रगत, ऊर्जा बचत सक्षम पायाभूत सोयीसुविधा तैनात केल्या आहेत व नेटवर्क कामगिरी स्वयंचलित पद्धतीने ऑप्टिमाइज करण्यासाठी एआय-सक्षम सेल्फ-ऑर्गनायजिंग नेटवर्क्स कार्यान्वित केली आहेत. ५जी सेवा सुरु करण्याबरोबरीनेच, वी ने महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये त्यांचे ४जी नेटवर्क देखील लक्षणीयरीत्या अपग्रेड केले आहे. त्यामुळे वाढलेले कव्हरेज, जलद डेटा स्पीड आणि एकूणच उत्कृष्ट युजर अनुभव मिळेल. मार्च २०२४ पासून, त्यांनी ७,९०० हून अधिक साइट्सवर ९०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम यशस्वीरित्या तैनात केले आहे, त्यामुळे इनडोअर कव्हरेज मजबूत झाले आहे. ७,००० हून अधिक साइट्सवर २१०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम क्षमता वाढेल. याव्यतिरिक्त, २२०० शहरांमध्ये २१०० हून अधिक नवीन साइट्स जोडल्या गेल्या आहेत. हे अपग्रेड शहरी आणि ग्रामीण भागात सातत्यपूर्ण आणि उच्च-गुणवत्तेची कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या वी च्या वचनबद्धतेवर भर देतात. ग्राहक आणि व्यवसायांच्या विकसित होत असलेल्या डिजिटल गरजा पूर्ण करणारे भविष्यासाठी तयार नेटवर्क तयार करण्यासाठी वी वचनबद्ध आहे. उपलब्धता, किंमत आणि पूरक डिव्हाइसेसबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.myvi.in/5g-network ला भेट द्या.

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

पोको एम ७ प्‍लस ५जी भारतात लाँच

मुंबई : पोको या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने किफायतशीर स्‍मार्टफोन श्रेणीमधील नवीन स्‍मार्टफोन ‘पोको एम७ प्‍लस ५जी’च्‍या लाँचची घोषणा केली.

Read More
Latest NewsTECHNOLOGY

OPPO K13 टर्बो सिरीज: पॉवर. प्रिसिजन. परफॉर्मन्स. टर्बो युगाची सुरुवात!

गेमर आणि पॉवर युजर्ससाठी खास तयार करण्यात आलेली, OPPO K13 टर्बो सिरीज फ्लॅगशिप दर्जाच्या चिपसेट्ससह, उत्कृष्ट उष्णता नियंत्रण क्षमता आणि

Read More
Latest NewsNATIONALPUNETECHNOLOGY

भारत फोर्ज एरोस्पेस अॅप्लीकेशन्ससाठी स्थापन करणार अत्याधुनिक रिंग मिल

पुणे  – प्रगत फोर्जिंग आणि अचूक अभियांत्रिकी क्षेत्रातील जागतिक अग्रगण्य कंपनी भारत फोर्ज लिमिटेड (BFL) एरोस्पेस घटकांच्या पुरवठ्यासाठी प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी कॅनडा सोबत करार केल्यानंतर

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

‘सिनेमा इस कमिंग होम’ अनुभवासाठी 98-इंच ब्रॅव्हिया 5 मिनी-एलईडी टीव्हीसह सोनी इंडियाचे सुपर लार्ज स्क्रीन विभागात पदार्पण

नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज आपल्या अत्यंत अपेक्षित 249 सेमी (98) ब्रॅव्हिया 5 ची घोषणा केली आहे, जी त्यांच्या प्रतिष्ठित ब्रॅव्हिया

Read More
Latest NewsTECHNOLOGY

डिस्कव्हर इंडिया: गुगल आर्ट्स अँड कल्चरवर प्राचीन चमत्कारांपासून ते पाककृतींच्या आनंदापर्यंत

भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि अविश्वसनीय विविधता नेहमीच गुगल आर्ट्स अँड कल्चरसाठी प्रेरणास्थान राहिले आहे. आज, आम्ही जागतिक प्रेक्षकांच्या बोटांच्या

Read More
Latest NewsPUNETECHNOLOGY

सायबर सुरक्षेचे कल्चर सर्वत्र रुजवण्याची गरज – क्विकहिलचे उपसंस्थापक संजय काटकर यांचे मत

पुणे, :  आजच्या घटकेला सायबर सुरक्षा हा विषय महत्वाचा बनला आहे, त्यामुळे भविष्यात सायबर सुरक्षेचे कल्चर सर्वत्र रुजवण्याची आवश्यकता असल्याचे

Read More
BusinessLatest NewsTECHNOLOGY

सोनी इंडियातर्फे नवीन ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 आणि बार 6 साउंडबार्ससह थिएटरसारखा सिनेमाचा अनुभव घरीच घेण्याची संधी

नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज दोन नवीन इमर्सिव्ह साउंडबार्स – ब्राव्हिया थिएटर बार 6 (3.1.2ch साउंडबार वायरलेस सबवुफरसह) आणि ब्राव्हिया थिएटर सिस्टीम (5.1ch थिएटर

Read More
Latest NewsTECHNOLOGY

सिंटेल बाय अरविंदने एसनिऑस एनई सिरीजचे अनावरण केले

मुंबई : एंटरप्राइझ कम्युनिकेशन, एव्ही इंटिग्रेशन, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुरक्षा उपायांमध्ये ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेली अग्रगण्य कंपनी सिंटेल बाय अरविंद

Read More