India Hosts First SUMS Workshop, Setting a National Benchmark in Automotive Cybersecurity
PUNE — India marked a significant milestone in advancing secure and software-driven mobility with the successful conduct of the nation’s
Read MorePUNE — India marked a significant milestone in advancing secure and software-driven mobility with the successful conduct of the nation’s
Read Moreपुणे – प्रतिनिधी पुणेकरांसाठी आनंदाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या ३१.६ किलोमीटर अंतराच्या दोन
Read Moreपुणे : ‘होता भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाई ..’, ‘फक्त पायदळ सेना होती माझ्या भीमाकडे..’, ‘माझ्या भिमाने घटनेला
Read Moreपुणे : नागरिक सोशल फाउंडेशन या कायदेशीर व सामाजिक संस्थेने बेकायदेशीर स्थलांतरितांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. संस्थेच्या कायदेविषयक
Read Moreगेल्या १३० वर्षांहून अधिक काळ अमृतांजनचा पिवळा बाम म्हणज अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. भारतीयांच्या घरी रात्री पलंगावर हा बाम हमखास आढळतो. प्रवासातही हा बाम वापरणारी अनेक मंडळी दिसून येतात. घरातील कुणालाही डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास झाल्यास एका हातातून दुस-या हातात प्रेमाने दिलेला हा बाम आश्वासक स्पर्शाने आधार देतो. शांत आणि सुखद सुगंधाने वेदनेपासून आराम मिळतो. कित्येक वर्षांच्या आधारामुळे आणि या बामच्या अस्तित्वामुळे अनेकांच्या सुंदर आठवणी तयार झाल्या आहेत. अमृतांजन हेल्थकेअरचा पिवळा बाम अनेकांच्या कुटुंबांचा अविभाज्य भाग बनला आहे. हा विश्वास गेल्या १३० वर्षांतील कधीही न डगमगलेल्या खात्रीचे प्रतीक आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत अमृतांजन हेल्थकेअरने आपल्या लोकप्रिय आणि आयकॉनिक पिवळ्या बामला पुन्हा त्याच पॅकेजिंगमध्ये बाजारात आणले आहे. क्लासिक काचेच्या बाटलीतील पिवळा बाम लोकांना सर्वात जास्त आवडतो. पिवळ्या बामचि पुनरावृत्ती अविस्मरणीय असावी याकरिता प्रत्येक बाटलीत २५ टक्के अतिरिक्त बाम देण्यात आला आहे. अमृतांजनच्या विश्वासावर आणि आरामदायी उपचारांवर पिढ्यानपिढ्या जपलेले ग्राहक उत्तरोत्तर वाढत राहतील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला. बाजारात पिवळा बाम परत येत असल्याची माहिती सर्व ग्राहकांना पोहोचवण्यासाठी अमृतांजनने दोन नव्या जाहिरातींची निर्मिती केली आहे. शारीरीक वेदना कार्यालयीन ठिकाण, प्रवास ते अगदी साध्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या कामकाजांत व्यत्यय आणतात. दैनंदिन कामकाजात व्यत्यय आणणा-या वेदनांवर अमृतांजनचा पिवळा बाम लोकांना सहज मुक्त करतो. वेदनेच्या भागावर बाम लावताचक्षणी लोकांना नैसर्गिकरित्या झटपट दिलासा मिळतो. बामचा वापर केल्यानंतर लोकांना त्या क्षणांचा पूरेपूर आनंद घेता येतो. अमृताजनंच्या या बामची ही किमया दोन्ही जाहिरातींमध्ये प्रभावीपणे मांडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमृतांजनचा पिवळा बाम औषधाव्यतिरिक्त दैनंदिन जीवनातील विश्वासार्ह सोबती म्हणून वावरला आहे. या बामच्या वापराने अनेकांना पिढ्यानपिढ्या आराम मिळाला आहे. आता हा बाम जुन्या आकर्षक काचेच्या बाटलीत शक्तीशाली जाहिरातींसह पुन्हा सर्वांसमोर येत आहे. नव्याने सादर झालेला हा बाम वेदनाशमनाचे आश्वासन पाळतो. अमृतांजन कंपनी आपल्या ग्राहकांना शाश्वत आराम देण्याची आधुनिक काळाची जबाबदारी पार पाडत मूल्यांच्या अपेक्षाही पूर्ण करते. अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. संभू म्हणाले, ‘‘गेल्या शतकांहून अधिक काळ भारतातील अनेक कुटुंबांनी त्यांच्या रोजच्या वेदना निवारण क्षणांसाठी अमृतांजन बामवर विश्वास ठेवला आहे. १८९३ मध्ये पहिल्यांदा अमृतांजन वेदनाशमन बामचे बाजारात अनावरण झाले होते. गेल्या अनेक वर्षांच्या काळात अनेक घरांत पिढ्यानपिढ्या अमृतांजनच्या पिवळ्या बामचे अस्तित्व टिकून आहे. आता बाजारात पुन्हा उपलब्ध होताना ग्राहकांना अपेक्षित गोष्टींची पूर्तता केली आहे. ग्राहकांना अजून चांगला आराम मिळेल, अगोदरपेक्षा जास्त बाम वापरता येईल तसेच पर्यावरणपूरक पॅकेजिंग राहील याकडे आम्ही लक्ष दिले आहे. काचेच्या बाटलीत मिळणारा हा पिवळा बाम केवळ इतिहासाची पुनरावृत्ती नसून, आमची १३० वर्षांची अविरहित वचनबद्धताही दर्शवते. गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांसाठी दर्शवलेली काळजी आता अजूनच सक्षम झाली आहे.’’ अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य मार्केटिंग अधिकारी श्री. मणी. भगवतीश्वरन म्हणाले, हा पिवळा बाम ग्राहकांसाठी औषधोपचारांसह ओळख आणि विश्वासाही भावना आहे. प्रत्येक कुटुंबासाठी या बामसोबत एक आठवण जोडलेली आहे. या पुनप्रेक्षणाने आम्ही नवीन आठणी निर्माण करु इच्छितो. बामसाठी काचेच्या बाटल्यांचे वेष्टन हे जबाबदारीक आणि भावनिक निर्णयात्मक पाऊल आहे. अमृतांजन आपल्या मूळ तत्त्वांशी पुन्हा जोडला गेला आहे. नव्या पिढ्यांसाठीही हा बाम प्रभावी आणि महत्त्वाचा ब्रँण्ड राहील याची खात्री आहे. बाजारात पिवळा बाम पुन्हा उपलब्ध करुन देत अमृतांजनने ग्राहकांच्या वेदनाशमनाची आणि आरामाची परंपरा कायम ठेवली आहे. ही अखंड परंपरा यापुढेही प्रत्येक घरात कायम राहील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला.
Read Moreपुणे : गोदरेज जर्सी यांनी ‘गोदरेज जर्सी इंडिया लॅक्टोग्राफ फाइंडिंग्ज आर्थिक वर्ष 25–26’चे अनावरण केले आहे. हा अभ्यास देशभरातील दुधाच्या
Read Moreमुंबई : टाटा म्युच्युअल फंडने ऑफर केलेल्या टायटॅनियम स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंडची (SIF) घोषणा टाटा अॅसेट मॅनेजमेंटने केली आहे. ही एक हायब्रिड दीर्घ-लघु
Read Moreअभिनेत्री आणि आध्यात्मिक गायिका मुग्धा वीरा गोडसे यांनी आपल्या पहिल्याच भजन संगीताच्या प्रस्तुतीद्वारे पुण्यात एक शांत, दिव्य आणि सौम्य संध्याकाळ साकारली, जेव्हा त्यांनी पी. एल. देशपांडे
Read Moreशिक्षण प्रसारक मंडळी च्या पुढाकाराने आयोजन पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने प्रशासकीय सेवेत अधिकारी असणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार,
Read Moreमराठी झी5, मराठी मनोरंजनासाठी अतिशय उत्तम ठिकाण असून दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रीमियर होणाऱ्या आगामी ओरिजिनल मालिका बे दुणे तीन चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. आधुनिक नातेसंबंधांची आनंददायी अनागोंदी आणि
Read Moreपुणे : पुण्यातील केईएम हॉस्पिटल येथे 24 नोव्हेंबर 2025 रोजी नव्याने स्थापित करण्यात आलेल्या HPLC Variant II Machine चा हस्तांतरण
Read Moreमुंबई : 2027 च्या अखेरीस 1,000 हून अधिक चार्जिंग पॉइंट्ससह 180 किलोवॅट क्षमतेचे 250 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची महिंद्राची योजना आहे. कंपनीच्या चार्ज_इन अल्ट्राफास्ट चार्जिंग
Read MorePune : On 24 th November, Santé Spa Cuisine, the iconic wellness-driven restaurant in Koregaon Park, celebrated its 10-year
Read MorePune : The A.R. Rahman Live Concert and the inaugural R.K. Laxman Award for Excellence held yesterday at the MCA Cricket Stadium, Gahunje, concluded with
Read Moreपुणे : कलाकाराला प्रत्येक भूमिका, व्यक्तिरेखा अधिक शहाणी करते तसेच प्रत्येक पुरस्कार अधिक नम्र बनवतो. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मी पहिल्यापासूनच
Read Moreपुणे : सर न्यायाधीशांच्या शपथ विधी’ला ऊपस्थित राहू न शकल्याने भाजप नेते ‘विरोधीपक्ष नेते राहुलजी गांधी’ यांचेवर ‘न्यायसंस्था व संविधाना’प्रती
Read MorePune : ICICI Lombard General Insurance, one of India’s leading private general insurers, has expanded its nationwide footprint with the launch
Read Moreमहाराष्ट्रात अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली असून अनेक निष्पाप नागरिकांनी यातून आपले प्राण गमावले आहेत. ही परिस्थिती अत्यंत
Read Moreमराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा व सर्वाधिक प्रतीक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी आपला सहावा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो
Read MorePune – Apollo Hospitals, Asia’s pioneering integrated healthcare services provider, today inaugurated its newest facility in Swargate, Pune. The hospital will initially
Read More