राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व अन्य पदाधिकाऱ्यांसाठी आरक्षण जाहीर
मुंबई: प्रतिनिधी
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व अन्य पदाधिकाऱ्यांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यासंबंधीची अधिसूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांसाठी असलेले आरक्षण पुढील प्रमाणे
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे – मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार- अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर- अनुसूचित जमाती (महिला)
पुणे – सर्वसाधारण
सातारा- मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – मागास प्रवर्ग
धाराशिव – मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
