Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

एयर इंडियातर्फे सुट्टीसाठी संपूर्ण नेटवर्कमध्ये विशेष सेलची घोषणा

गुरुग्राम : एयर इंडियाने संपूर्ण नेटवर्कवर प्रमोशनल सेल जाहीर केला असून त्याअंतर्गत एयर इंडियाच्या देशांतर्गत आणि आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर सर्वसमावेशक शुल्क उपलब्ध केले जाणार आहे.

या प्रमोशनल सेलदरम्यान देशांतर्गत मार्गावरील भाडेशुल्क ११९९ रुपयांपासून सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय मार्गावरील शुल्क ११,९६९ रुपयांपासून सुरू होईल.

संपूर्ण नेटवर्कदरम्यानचा हा सेल २५ मे २०२५ पर्यंत २३५९ वाजेपर्यंत सुरू राहाणार असून सेलचे शेवटचे २४ तास एयर इंडियाचे संकेतस्थळ आणि मोबाइल अप यावरच सुरू राहील. सेलमधील भाडेशुल्क ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या प्रवासासाठी आणि बहुतेक सर्व ठिकाणच्या प्रवासासाठी लागू असेल. उत्तर अमेरिका, युरोप (युकेसह) आणि ऑस्ट्रेलियासारख्य काही निवडक, लांब टप्प्याच्या प्रवासासाठीची व्हॅलिडिटी १० डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवता येईल.

सेलअंतर्गत बुकिंग सेलच्या आंतरराष्ट्रीय पॉइंट्सवर आणि स्थानिक चलनानुसारच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे.

थेट बुक करण्याचे फायदे

एयर इंडियाची वेबसाइट आणि मोबाइल अपवर तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना सेलच्या काळात कन्व्हिनियन्स शुल्क लागू होणार नाही. त्याशिवाय प्रवाशांना FLYAI हा प्रोमो कोड वापरून प्रत्येक व्यक्तीमागे ३००० रुपयांची बचत करता येईल तसेच युपीआय किंवा नेट बँकिंग पेमेंट्सवर अनुक्रमे UPIPROMO आणि NBPROMO हे प्रोमो कोड वापरून प्रती व्यक्ती २५०० रुपयांची सवलत मिळेल.

युपीआय/नेटबँकिंग इन्स्टंट डिस्काउंट ऑफर
प्रवासाचा प्रकार ट्रॅव्हल क्लास सवलत प्रोमो कोड
देशांतर्गत राउंड ट्रिप इकॉनॉमी/प्रीमियम इकॉनॉमी रू. 500  

 

UPIPROMO/NBPROMO

बिझनेस/ फर्स्ट रू. 1,200
आंतरराष्ट्रीय राउंड ट्रिप इकॉनॉमी/प्रीमियम इकॉनॉमी रू. 800
बिझनेस/ फर्स्ट रू. 2,500

 

पूरक ऑफर्ससह प्रवासाचा आनंद द्विगुणित

या सेलचा एक भाग म्हणून एयर इंडियाद्वारे प्रवास आणखी आनंदी करण्यासाठी शुल्कावर लोकप्रिय पूरक सेवा दिल्या जात आहेत. ग्राहकांना प्रीपेड बॅगेजवर ४० टक्क्यांपर्यंतची सवलत (केवळ नॉन- स्टॉप प्रवासासाठी लागू), प्रीफर्ड आणि जास्त लेगरूम असलेल्या सीट्ससह सीट सिलेक्शनमध्ये २० टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे.

या ऑफर्स एयर इंडियाच्या थेट ऑनलाइन चॅनेल्सद्वारे (वेबसाइट आणि मोबाइल अप) खास उपलब्ध करण्यात आल्या असून त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

खास बँक ऑफर्ससह अतिरिक्त बचत

फ्लाइंग इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस/फर्स्ट क्लास यापैकी कोणत्याही विभागात एयर इंडिया ग्राहकांना एचएसबीसी क्रेडिट कार्डवरून एयर इंडियाची वेबसाइट आणि अपवर आणखी सवलत मिळवता येईल.

पात्र एचएसबीसी कार्डधारकांना त्यांच्या ट्रॅव्हल क्लासनुसार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राउंड- ट्रिप बुकिंग्जवर ८००० रुपयांची तत्काळ सवलत मिळवता येईल.

एचएसबीसी इन्स्टंट डिस्काउंट ऑफर
ट्रिपचा प्रकार ट्रॅव्हल क्लास सवलत PROMO CODE
देशांतर्गत राउंड ट्रिप

 

इकॉनॉमी INR 500  

HSBCDOM

प्रीमियम इकॉनॉमी INR 1,000
बिझनेस/ फर्स्ट INR 2,000
आंतरराष्ट्रीय राउंड ट्रिप इकॉनॉमी INR 2,500  

HSBCINT

प्रीमियम इकॉनॉमी INR 4,000
बिझनेस/ फर्स्ट INR 8,000

 

सॅम्पल – महत्त्वाच्या प्रदेशांसाठी सर्व- समावेशक राउंड ट्रिप भाडेशुल्क
(
एक्स- इंडियाअंशतः नोंदणी)
प्रदेश चलन इकॉनॉमी प्रीमियम इकॉनॉमी बिझनेस प्रवासाचा कालावधी
भारत- युके रुपये 44,000 95000 1,64,000 १० डिसेंबर २०२५ पर्यंत
भारत -युरोप रुपये 42,500 68,000 1,35,000
भारत -कॅनडा रुपये 66,500 NA 2,75,000
भारत -ऑस्ट्रेलिया रुपये 54,173 NA 1,84,627
भारत -युएसए रुपये 57,890 1,30,751 1,96,390
भारत -युएई रुपये 18,507 24,014 80,663 ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत
भारत -सिंगापूर रुपये 14,814 22,371 42,870
भारत -थायलंड रुपये 21,174 35,463 71,178
भारत -इंडोनेशिया रुपये 45,238 61,958 1,25,620
भारत -मलेशिया रुपये 22,503 35,654 62,313
भारत -हाँगकाँग रुपये 23,936 60,679 1,03,107
भारत -दक्षिण कोरिया रुपये 39,489 73,816 1,45,726
भारत -जपान रुपये 46,219 1,07,715 1,75,693

 

सॅम्पल – महत्त्वाच्या प्रदेशांसाठी सर्व- समावेशक राउंड ट्रिप भाडेशुल्क
(
एक्स- इंडियाअंशतः नोंदणी)
प्रदेश  चलन इकॉनॉमी प्रीमियम इकॉनॉमी बिझनेस प्रवासाचा कालावधी
युके- भारत जीबीपी 420 830 1,750 १० डिसेंबर २०२५ पर्यंत
युरोप- भारत ईयुआर 450 770 1,400
कॅनडा- भारत सीएडी 960 NA 2,885
ऑस्ट्रेलिया- भारत एयूडी 946 NA 5,270
अमेरिका- भारत डॉलर 551 1,468 2,651
युएई- भारत एईडी 717 940 3,563 ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत
सिंगापूर – भारत एसजीडी 219 362 708
थायलंड- भारत टीएचबी 9,811 15,837 33,978
इंडोनेशिया- भारत आयडीआर 8,463,749 14,451,590 28,877,100
मलेशिया- भारत एमवायआर 1,183 1,729 3,143
हाँग काँग- भारत एचकेडी 2,162 5,384 13,699
दक्षिण कोरिया- भारत केआरडब्ल्यू 654,095 1,174,915 2,100,389
जपान- भारत जेपीवाय 78,946 205,060 311,188

सेलअंतर्गत बुकिंग एयर इंडियाची वेबसाइट आणि मोबाइल अप तसेच एयर इंडियाची एयरपोर्ट तिकिट ऑफिसेस (एटीओज), एयरलाइनचे कस्टमर केयर सेंटर आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे उपलब्ध खुले करण्यात आले आहे.

सेलमधील सीट्स मर्यादित आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध आहेत. हा सेल निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर खुला असून एक्सचेंजचा लागू होणारा दर आणि करानुसार वेगवेगळ्या शहरांतील भाडेशुल्कात थोडा फरक पडू शकतो देशांतर्गत बुकिंग्जवर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवास करता येईल, मात्र लांब टप्प्याच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी हा कालावधी वेगळा असू शकतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading