Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

PIMSE मध्ये टेक्नोवा फिएस्टा २०२५: गेमिंग विश्वात उत्साहाची लाट!

पुणे :  PIMSE प्रो गेमिंगच्या सहकार्याने टेक्नोवा फिएस्टा २०२५ या थरारक गेमिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात BGMI, FIFA FC 25, WWE 2K24 आणि Formula 1 यांसारख्या रोमांचक गेम्सचा समावेश होता.
PlayStation सेटअप आणि अत्याधुनिक कार सिम्युलेटरद्वारे स्पर्धकांना जणू प्रत्यक्ष गेमिंग विश्वाचा अनुभव मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या हस्ते झाले. पुण्यातील गेमिंग प्रेमींना एकत्र आणणारा हा सोहळा कौशल्यवृद्धी, स्पर्धात्मकता आणि ई-स्पोर्ट्स क्षेत्राच्या विस्ताराचा उत्सव ठरला!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading