Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी’च्या घरात फुसके बाँब शोधले जाणार; कोणाला मिळणार मॅजिकल काढा?

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

Bigg Boss Marathi Day 50 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज भाऊच्या धक्क्यावर फुसके बाँब शोधले जाणार आहेत. यात कोणाला मिळणार मॅजिकल काढा याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अरबाज आणि संग्रामला रितेश भाऊ प्रश्न विचारतोय की, दोघेही दिसायला बलवान आहेत..पण टास्कमध्ये कोण फुसके बाँब निघाले आहेत?”. यात घरातील सर्व सदस्यांनी संग्रामचं नाव घेतलं. त्यामुळे मॅजिकल काढा संग्रामला प्यावा लागला.

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading