Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONAL

पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर भूकंप; नवी दिल्ली पर्यंत धक्के

इस्लामाबाद:  पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर ११ वाजून २६ मिनिटांनी तब्बल ५. ८ रिष्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्याचे हादरे जम्मू काश्मीर, हरियाणा पंजाब आणि  राजधानी नवी दिल्ली पर्यंत जाणवले.

या भूकंपामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 33 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले जात आहे. 

जगभरात जमिनीचे सात खंड आहेत. हे खंड सतत हालचाली करत असतात. ते एकमेकांना धडकल्यावर भूकंप घडून येतात. याआधीही काही दिवसापूर्वी अफगाणिस्तानात ५.७ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला होता. त्याचे धक्के दिल्लीतही जाणवले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading