Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

अखिल भारतीय मराठा महासंघा तर्फे शाहू महाराजांना अभिवादन

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर तर्फे दरवर्षीप्रमाणे 26 जून रोजी महानगरपालिका पुणे येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका आयुक्त .डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र कोंढरे,पुणे महानगर पालिका उपयुक्त माधव जगताप, पुणे पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष मा. जनार्दन रणदिवे,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.बाळासाहेब अमराळे,हे मान्यवर उपस्थित होते.
ह्या वेळी मा राजेंद्र कोंढरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातील महत्वाचे पैलू सांगितले. आणि माननीय आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी छत्रपती शाहू महारजांचे कार्य सांगितले.
ह्या कार्यक्रम आयोजन संघटनेचे युवक अध्यक्ष युवराज दिसले यांनी केले , पुणे शहर महिला अध्यक्ष सौ श्रुतिका पाडळे सरचिटणीस गणेश मापारी व. स्वागत कार्याध्यक्ष अमर पवार आणि आभार प्रदर्शन, युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले ,
यावेळी संघटनेचे पदाधिकारी सचिन वडघुले , अनिकेत भगत, तानाजी शिरोळे, मिलन पवार, कामिनी मेमाणे.भाग्यश्री बोरकर, मंजुश्री देशमुख, राकेश रेपाळे, माधव पवार, महेश शिंदे, अतिश शेडगे, रणजित बहिरट, संजय काळे , सुनील हरपुडे, सौरभ अमराळे , अश्विनी शिंदे गणेश गोकुळे, दशहरी चव्हाण , योगिता भोसले, सारिका थोरात, छाया रणपिसे, वीणाताई विसे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading