Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Lok sabha Result : निलेश लंके मोठ्या मताधिक्याने विजयी; सुजय विखे पराभूत

नगर : राज्याचे लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे पाटलांना जोर का झटका देत मोठी आघाडी घेतली आहे. निलेश लंके तब्बल ६० हजार मताधिक्याने विजयी झाले असून, सुजय विखेंचा पराजय झाला आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध महायुतीचे सुजय विखे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होती. सुरूवातीच्या कलानुसार निलेश लंंके यांनी सुजय विखे यांना जोरदार टक्कर देत मोठी आघाडी घेतली होती

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading