Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी

मुंबई : मुंबईतून जो सर्वात पहिला निकाल जाहीर झाला आहे, तो दक्षिण मध्य मतदारसंघातून दोन वेळचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा दारुण पराभव झाला आहे. उबाठाचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी त्यांचा पराभव करत दादरमध्ये ठाकरेंच्याच नावाची जादू अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले.

आतापर्यंतच्या एक्झिट पोलमध्ये राहुल शेवाळे यांचीच जागा ही हमखास विजयाची जागा म्हणून गणली जात होती. मात्र, दक्षिण मध्यमधून शेवाळे यांचा दारुण पराभव झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading