Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

मिआ बाय तनिष्कच्या ‘बाय मोर, सेव्ह मोर’ ऑफरमध्ये अतुलनीय डील्सचा लाभ मिळवा

पुणे: भारतातील सर्वात फॅशनेबल ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक मिआ बाय तनिष्कमध्ये नवीन वर्षाचे स्वागत आकर्षक ऑफर्ससोबत केले जात आहे. मिआमध्ये सुरु झाली आहे ‘बाय मोर, सेव्ह मोर’ ऑफर, ज्यामध्ये तुम्ही मिआ डायमंड उत्पादनांच्या खरेदीवर मिळवू शकता २०%* पर्यंतची घसघशीत सूट. सर्वोत्तम ऑफर्सचा लाभ मिळवा आणि स्वतःची शान वाढवा. खरेदी केलेल्या उत्पादनांच्या संख्येनुसार, ३% ते २०% पर्यंत विशेष सूट मिळवा.

याशिवाय ७५००० रुपयांपेक्षा जास्त बिल व्हॅल्यू असलेल्या ग्राहकांना दिली जाईल सरसकट २०% सूट. सर्व मिआ बाय तनिष्क रिटेल आउटलेट्समध्ये आणि ऑनलाईन चॅनेल्सवर डायमंड उत्पादनांवर २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल.

नवे वर्ष म्हणजे भरपूर कार्यक्रमांची मौज, आनंद आणि प्रेम. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनोखे व स्टायलिश दागिने खरेदी करण्याची ही स्वर्ण संधी आहे. मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस असोत, पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सरप्राईज द्यायचे असो किंवा लग्नातील भेटवस्तू, प्रत्येक प्रसंगी मिआ बाय तनिष्कमधील भेटवस्तू देऊन #KahoKuchSpecial. स्टाईल कोणतीही असो, त्याला साजेसे ठरणारे फॅन्सी मिनिमलिस्टिक डिझाइन्स असोत किंवा पाहताक्षणी नजरेत भरणारे बोल्ड दागिने असोत, मिआमध्ये तुमची आणि तुमच्या प्रियजनांची आवडनिवड नक्की पूर्ण होईल.

या स्पेशल ऑफरचा लाभ घ्या आणि स्टड्स, अंगठ्या, ब्रेसलेट्स, कानातले, इयर कफ्स, नेकलेस आणि पेंडंट यासारख्या अनेक वेगवेगळ्या दागिन्यांच्या शानदार डिझाइन्सच्या खरेदीचा आनंद मिळवा. अतिशय सुंदर सोन्याच्या दागिन्यांमध्ये हिऱ्यांची चमक या रेन्जची शान वाढवते. नवीन वर्षानिमित्त पार्टी असो, लग्नाचा वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे, कॉकटेल इव्हिनिंग, बर्थडे पार्टी असो, प्रत्येक प्रसंग मिआसोबत स्पेशल बनवा.

या सीझनमध्ये भेटवस्तूसोबत द्या मिआ बाय तनिष्कच्या दागिन्यांमध्ये लपेटलेले हास्य आणि खूप प्रेम. मिआच्या बाय मोर, सेव्ह मोर ऑफरसोबत खरेदीचा आनंद द्विगुणित करा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading