काँग्रेसच्या वतीने भिमाकोरेगव विजयस्तंभास पूर्व संध्येला जय भीम सलामी मानवंदना
पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने १ जानेवारी २०२४ भीमाकोरगाव येथील विजयस्तंभास आज पूर्व संध्येला जय भीम सलामी मानवंदना देण्यात आली तत्पूर्वी पुण्यातील येरवडा येथील पर्णकुटी चौकातून येरवडा ते भीमा कोरगाव टू व्हीलर रॅली काढण्यात आली या मध्ये काँग्रेस पक्षाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमा कोरेगाव विजयस्तंभावर शुर विराना अभिवादन करण्यासाठी तीन वेळा जयभीम सलामी देण्यात आली त्या नंतर शहर अध्यक्ष अरविंद शिंदे व पदाधिकारी यांनी पुष्पचक्र वाहून शुर वीरांना आदरांजली वाहिली या वेळी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाचे उपाध्यक्ष सुजित अप्पा यादव, शहर पदाधिकारी विनोद भाऊ रणपिसे, दत्त्ता भाऊ जाधव, उषा राजगुरू, दत्ता पोळ,ब्लॉक अध्यक्ष राजु ठोंबरे, असिफ शेख, अक्षय माने, हेमंत राजभोज, माजी नगरसेवक अजित दरेकर, सौ रेखा गहलोत, मुन्ना खंडेलवाल, संतोष हांगरगी, अमर गायकवाड, दयानंद तानवडे, अभिषेक यादव, ईश्वर गायकवाड, बेनी क्रिस्पिन, यांच्या सह काँग्रेस पक्षाचे सर्व पदआधीकारी व विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
