Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

मुंबई : आपल्या देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने आज मंत्रालयातील प्रवेशद्वाराजवळील प्रांगणात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज 125 वी जयंती आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत कॅप्टन आशिष दामले, प्रदीप चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, सहायक कक्ष अधिकारी  बच्छाव,  राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading