Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

अप्पीच्या डोहाळे जेवणाला कोणाची लागली नजर?

कदम परिवारात भरपूर दिवसांनी आनंदाचा क्षण आला आहे. अप्पीचा सातवा महिना सुरु झाला आणि घरात अप्पीच्या डोहाळे जेवणाची तयारीनी वेग घेतला.  अर्जुन आणि अप्पीचा पूर्ण परिवार आनंदानी ह्या सोहळ्यची तयारी करत आहेत. तर स्वप्निल ही रूपालीसोबत घरीच थांबायचे ठरवतो. दुसरी कडे  सरकारला सुजय किंवा मनी त्याचे गुपित अर्जुनला सांगतील ह्याची भिती सरकारला सतवत आहे. सरकार ठरवतो कि अप्पीला सर्व सत्य  सांगायचे. मनी रूपालीला  अप्पीचे  डोहाळे जेवण होतंय आणि घरातली लोकं तिच्याकडे लक्ष नाही देत असं बोलून तिला भडकावते. मनीच्या बोलण्याने रुपाली घरातल्यान समोर हट्ट धरते कि तीच ही डोहाळे जेवण आजच करायचं तेही अप्पी सोबत.

काय होईल जेव्हा अर्जुनला सरकारचे सत्य अप्पी सांगेल? अप्पी आणि अर्जुन रुपालीचा हट्ट पुरवणार का? मनी  आपला डाव खेळ्यांत सफल होणार का? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळेल ‘अप्पी आमची कलेक्टरच्या’ येणाऱ्या भागात सोमवार ते शनिवार संध्या ६:३० वाजता फक्त तुमच्या झी मराठी वाहिनी वर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading