fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

इरशाळवाडीतील मुलांची दिवाळीनिमित्त तुळशीबागेत खरेदी …..

पुणे : इरशाळवाडीतील मुलांची दिवाळीनिमित्त तुळशीबागेत खरेदी ….. विधान परिषदेच्या उपसभापती मा नीलम ताई गोरे यांची प्रमुख उपस्थिती……
वंदे मातरम संघटना, भानगिरे ट्रस्ट, राष्ट्रप्रथम या संस्थेच्या वतीने इरशाळ वाडीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील मुलांना दिवाळीनिमित्त पुणे शहरात आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते….. त्या सर्व मुलांना तुळशीबागेत खरेदीसाठी आणण्यात आले होते…
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती मा नीलम ताई गो-हे यांच्या वतीने त्यांच्या उपस्थितीत त्या मुलांना विविध भेटवस्तू आणि तुळशीबागेतील दुकानात खरेदीचा आनंद देण्यात आला.
यावेळी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल,माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,पुणे शहर शिवसेना प्रमुख प्रमोद भानगिरे वंदेमातरम संघटनेचे वैभव वाघ,श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ पवार विनायक कदम नितीन पंडित गणेश घम,दुर्गेश नवले प्रदीप इंगळे किरण चौहान प्रवीण सोनार अभिनव वाळके
उपस्थित होते..
सुवर्ण कलाकार चे जितेंद्र अंबासनकर, पारेख नाॅव्हेल्टीचे कुशल पारेख केवल कॉस्मेटिक चे प्रवीण नहार ,पवन होजिअरीचे किरण भंडारी या व्यापारी मंडळींनी विशेष सहकार्य केले.. स्टेशनरी कटलरी अँडजनरल मर्चंट असोसिएशनच्या वतीने मुलांना मिठाई देण्यात आली त्यावेळी रवींद्र रणधीर आणि गणपतराज जैन उपस्थित होते…. कावरे आईस्क्रीम मध्ये मुलांनी आईस्क्रीम ची चव चाखली. 

Leave a Reply

%d