Sunday, August 30, 2026

Day: October 24, 2023

ENTERTAINMENTLatest News

अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे ‘अस्तित्व’; भरत जाधव दिसणार वेगळ्या भूमिकेत

  नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘आंगन – अपनों का’ या आगामी मालिकेत आयुषी खुराना लग्नाबाबत अगदी वेगळा दृष्टिकोन असलेल्या मुलीची भूमिका करणार

सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी मालिकेत एका अशा मुलीची गोष्ट आहे, जी आपल्या वडिलांची जबाबदारी शेवटपर्यंत सांभाळण्यास

Read More
Latest NewsPUNE

विजयादशमीला श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान

पुणे : पुरातन काळापासून दस-याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन व्हावे,

Read More
Latest NewsPUNE

ड्रास्टिक क्रिएशनच्या ‌‘वाटसरू’ला भरत करंडक

पुणे : भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेत ड्रास्टिक क्रिएशनने सादर केलेल्या ‌‘वाटसरू’ एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांकाचे

Read More
Latest NewsPUNE

२७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान रंगणार ११ वा तालचक्र महोत्सव

पुणे : तालवाद्यांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात येणारा आणि तालवाद्यांचा देशातील एक महत्त्वाचा संगीत महोत्सव म्हणून ओळख असलेला तालचक्र महोत्सवा

Read More
Latest NewsPUNE

अनेकांचे हात एकत्र आले तर समाजासाठी चांगले काम होणे सहज शक्य -अरुणा कटारा

पुणे :  समाजातील प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे चांगले काम केले, तर चांगल्या कामाचा डोंगर उभा राहू शकतो. अशाच प्रकारे अनेकांचे

Read More
ENGLISH

Jaipuria Institute of Management, Ghaziabad Hosts Aaghaaz 2023 Freshers Party and Dandiya Evening

Ghaziabad: The Jaipuria Institute of Management, Ghaziabad, hosted an unforgettable evening as they welcomed the newly admitted MBA students of the

Read More
BusinessLatest News

बँक ऑफ इंडियाचा ३०,००० कोटी रुपयांच्या सह-वित्त कर्जासाठी आरईसी लिमिटेडसोबत सामंजस्य करार

मुंबई : ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक यासारख्या क्षेत्रातील प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याच्या शक्यतांचा एकत्रितपणे मागोवा घेण्यासाठी बँक ऑफ इंडिया (BOI) ने

Read More
BusinessLatest News

स्टार हेल्थने पाच महिन्यांमध्ये पुण्यात १५८ कोटी रुपयांचे क्लेम्स सेटल केले

पुणे :  भारतातील आघाडीची स्टॅन्डअलोन हेल्थ इन्शुरन्स कंपनी, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सने एप्रिल २०२३ ते ऑगस्ट २०२३ या पाच महिन्यांमध्ये पुण्यात एकूण १५८ कोटी रुपयांचे क्लेम्स सेटल करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यामध्ये १४० कोटी रुपयांचे कॅशलेस क्लेम सेटलमेंट्स आणि जवळपास १८ कोटी रुपयांचे रीएम्बर्समेंट क्लेम्स आहेत. ग्राहकांचे समाधान आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याप्रती कंपनीची वचनबद्धता यामधून अधोरेखित होते.   एप्रिल २०२३ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत स्टार हेल्थने पुण्यामध्ये २७७०० पेक्षा जास्त इंडिविज्युअल क्लेम्सच्या रकमा अदा केल्या, यामध्ये २३२०० पेक्षा जास्त कॅशलेस मोड आणि ४४०० पेक्षा जास्त रीएम्बर्समेंट क्लेम्स होते. कंपनीने सर्व कॅशलेस क्लेम्स २ तासांत सेटल केले. बहुतांश केसेसमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट्सचे सुरुवातीचे ऑथोरायझेशन २ तासांमध्ये दिले गेले. रीएम्बर्समेंट क्लेम्सच्या रकमा क्लेम दाखल केल्यानंतर ७ दिवसांच्या आत अदा करण्याचा प्रयत्न स्टार हेल्थ कंपनी करते, जेणेकरून ग्राहकांना रीएम्बर्समेंटमार्फत देखील सेटलमेंटमध्ये कोणताही त्रास सहन करावा लागत नाही.   स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ स्ट्रॅटेजी अँड इन्व्हेस्टर रिलेशन्स ऑफिसर आदित्य बियानी यांनी सांगितले, “आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, पुण्यामध्ये स्टार हेल्थने क्लेम्स सेटल करण्याचे आणि कॅशलेस ट्रीटमेंट्सना मंजुरी देण्याचे काम अतिशय वेगाने केले आहे. या भागातील ग्राहकांच्या सेवेप्रती आम्ही बांधील आहोत. आमच्या ग्राहकांच्या आरोग्य सुरक्षा गरजा पूर्ण करणारी, नाविन्यपूर्ण उत्पादने डिझाईन करणे असो किंवा क्लेम व्यवस्थापनामार्फत असो, आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्कृष्ट अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. शहरात आम्ही आपले हॉस्पिटल नेटवर्क मजबूत करणे सुरु ठेवले आहे, जेणेकरून आमचे ग्राहक आपल्या घराजवळील हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट्स घेऊ शकतील.”   स्टार हेल्थने पुण्यामध्ये रिटेल हेल्थ इन्शुरन्समार्फत २.५३ लाखांपेक्षा जास्त आणि ग्रुप हेल्थ इन्शुरन्समार्फत १०००० लोकांना विमा संरक्षण दिले आहे. १४ ब्रांच ऑफिसेस आणि १९६०० पेक्षा जास्त एजेंट्सच्या मजबूत नेटवर्कसह ही कंपनी या क्षेत्रातील आपल्या ग्राहकांना सहज पोहोच आणि वेळेवर सहायता प्रदान करत आहे. ऑगस्ट २०२३ च्या आकडेवारीनुसार, पुण्यामध्ये स्टार हेल्थच्या नेटवर्कमध्ये ७७७ हॉस्पिटल्स आहेत, जिथे पॉलिसीधारकांना कॅशलेस हॉस्पिटलायजेशन सुविधा मिळते.   देशभरात ७७.५४ लाख व्यक्ती या कंपनीच्या कव्हरेजचा लाभ घेत आहेत. ६.५८ लाख एजंट्स, ८७९ ब्रांच ऑफिसेस आणि १८९९३ नेटवर्क हॉस्पिटल्सच्या नेटवर्कसह ही कंपनी सहज उपलब्ध होण्यायोग्य, दर्जेदार आरोग्य देखभाल सेवा पुरवते. याखेरीज स्टार हेल्थ एआय आणि एमआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहक सेवेमध्ये प्रगती घडवून आणते, ग्राहकांच्या शंका, प्रश्न निवारणासाठी लागणारा वेळ कमी करते आणि अखंडित व कार्यक्षम अनुभव प्रदान करते.  बियानी पुढे म्हणाले, “आम्ही जे क्लेम्स हाताळतो त्यांचे सखोल विश्लेषण करताना आम्हाला एक समस्या सर्वत्र आढळून आली ती म्हणजे पॉलिसीधारकांना आपले इन्शुरन्स कव्हरेज, पॉलिसीचे अतिरिक्त लाभ आणि पॉलिसीच्या इतर महत्त्वपूर्ण पैलूंबाबत पुरेशी माहिती नाही. ही वाटचाल कठीण आहे पण आम्ही आमच्या ग्राहकांमध्ये योग्य जागरूकता आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहोत.” अधिक जागरूक राहिल्यामुळे स्टार हेल्थच्या ग्राहकांना अनेक लाभ मिळतात, यामध्ये २४X७ टेलिमेडिसिन सेवा, हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू नये यासाठी आरोग्याला प्रोत्साहन देणारे वेलनेस प्रोग्राम, मोफत वार्षिक आरोग्य तपासण्या आणि इतर अनेक लाभ आहेत. स्टार हेल्थच्या ऍपमार्फत संपूर्ण देशभरात हे लाभ मिळू शकतात, यामध्ये डॉक्टर कन्सल्टेशनसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा देखील समावेश आहे, ज्यामुळे प्रगत व सक्षम आरोग्य देखभाल अनुभव मिळतो.

Read More
Latest NewsMAHARASHTRASportsTOP NEWS

महाराष्ट्राला तिरंदाजीची भूमी बनवूया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर  : महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्रात या क्रीडा

Read More