Monday, June 22, 2026
ENTERTAINMENTLatest News

 रॉकस्टार डीएसपी पुष्पा 2 साउंडट्रॅकसह वाढवणार प्रेक्षकांची उत्सुकता 

 प्रशंसित संगीतकार रॉकस्टार डीएसपी च्या पुष्पा: द रुल साठी सगळेच आतुरतेने वाट पाहत असून या चित्रपटासाठी साउंडट्रॅक तयार करण्यासाठी आता एक अनोखं पाऊल उचललं जात आहे. आकर्षक सुरांसाठी आणि टो-टॅपिंग कंपोझिशनसाठी प्रसिद्ध असलेल्या DSP त्याच्या संगीताच्या सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात करत आहे. रॉकस्टार डीएसपी च्या संगीतामध्ये एक अनोखी जादू तर आहेच त्याच्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. ” पुष्पा 2 ” साठी रॉकस्टार डीएसपी सज्ज झाला आहे. रॉकस्टार डीएसपी आणि पुष्पा 2 टीम यांच्यातील सहकार्यामुळे चाहते उत्सुक आहेत. आगामी प्रकल्पांच्या बाबतीत रॉकस्टार डीएसपीकडे एक रोमांचक प्रोजेक्ट आहे. पुष्पा: द रुल सोबत रॉकस्टार डीएसपीमध्ये कांगुवा आहे आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते विकास बहल दिग्दर्शित एक अनटाइटल्ड सुपरनॅचरल थ्रिलर साठी संगीत करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading