‘मन की बात’ कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक श्रवण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महाराजबाग परिसरातील प्रशासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याच्या भूमिपूजनाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी कोराडी येथे ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रविण दटके, आमदार टेकचंद सावरकर यांची उपस्थिती होती.
