Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

छत्रपती संभाजीराजे व ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात झाली बैठक

पुणे : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आज सुमारे पावने दोन तास अनेक विषयांवर पुणे येथे बैठक संपन्न झाली. 

आज पुणे येथे स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सुरू असलेले सद्यस्थितीचे राजकारण व राज्यासमोर असलेल्या समस्या, जनतेच्या गरजा – अपेक्षा यांबाबत सविस्तर चर्चा झाली. 

राज्यातील सद्यपरिस्थिती आणि आगामी निवडणुका लक्षात घेता या भेटीला अतिशय महत्व असल्याचे मानले जात आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading